Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari в хорошем качестве

गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari

गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari पिंपरी चिंचवडची मुख्य ओळख काय असं कुणाला विचारलं तर तो म्हणेल तिथं देशातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक अशी महानगरपालिकाय. पण त्याचं पिंपरी चिंचवडची अजून एक खास ओळखय अन ती म्हणजे तिथं राहणारे एकमेकांच्या तोडीस तोड गोल्डनमॅन. आमदार रमेश वांजळे यांच्यापासून ती प्रथा पडली. मग कुणाच्या गळ्यात तीन चार किलो सोन्याच्या चैनी, तर कुणाच्या हातात सोन्याचं ब्रेसलेट, कुणाच्या गाडीला सोन्याचा मुलामा तर कुणाचा आख्खा शर्टचं सोन्याचा. असे अजब गजब महारथी. त्यांची नावं पुढं तुम्हाला व्हिडिओत ऐकायला मिळतीलचं. अशाचंप्रकारे तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा आणि जवळपास सव्वातीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घालणारे दत्ताभाऊ फुगे मागच्या काही काळात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण पुढं तीचं प्रसिद्धी त्यांच्यासाठी घातक ठरली. इतकी घातक की 2015 साली पुण्याच्या दिघीमध्ये त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. नेमकं काय कारण होतं त्या हत्येचं. कुणाच्या डोळ्यात त्यांचं ते सोनेरी यश खुपत होतं...? सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊयांत... Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #dattaphuge #duttaphuge #dattaphugedeath #dattaphugegoldman #phuge #dattadphuge #dattatrayphuge #dattaphugekilled #dattaphugegoldshirt #dattaphugebeatentodeath #dattabhauphugedeath #dattad.phuge #dattaphugeson #dattaphugenews #dattaphugepune #dattaphugemurder #goldmandattaphuge #dattaphugegoldman #dattaphugebusiness #dattaphugedeadbody #duttaphugedeath #dattaphugelifestyle #dattatrayphugedeath #दत्ताफुगे #गोल्डमॅनदत्ताफुगे #फुगे #दत्ताफुगे #झी२४तास #ताज्याबातम्या #अमनडांगळेहत्याप्रकरण #abpmaza #abpmazalive #abpmajhalive #livemarathinews #topmarathinews datta phuge,dutta phuge,datta phuge death,datta phuge goldman,phuge,datta d phuge,dattatray phuge,datta phuge,datta phuge,datta phuge gold shirt,datta phuge beaten to death,datta bhau phuge death,datta d. phuge,datta phuge son,datta phuge news,datta phuge pune,datta phuge murder,goldman datta phuge,datta phuge gold man,datta phuge business,datta phuge dead body,dutta phuge death,datta phuge lifestyle,dattatray phuge दत्ता फुगे,गोल्डमॅन दत्ता फुगे,क्यू मारा पुणे के गोल्डन्मन दत्ता फुगे को,शुभम फुगे,दत्ताफुगे,झी २४ तास,ताज्या बातम्या,अमन डांगळे हत्याप्रकरण,abp maza,abp maza live,abp majha live,live marathi news,top marathi news,uddhav thackeray vs raj thackeray,raj thackeray aurangabad rally,uddhav thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad,uddhav thackeray news,cm uddhav thackeray,uddhav thackeray aurangabad

Comments