Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



१किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी ! 1kg Shankarpali / 1/2kg Shankarpali Recipe / Shankarpali Recipe

नमस्कार,दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्यांची आता दिवाळी फराळ बनवण्याची लगबग सुरू होईल.त्याचमुळे आजपासून आपण दिवाळी फराळ सिरीज सुरू करत आहोत जेणेकरून सर्वांना मदत होईल. या सिरीज मध्ये मी दिवाळी फराळाचे वेगवेगळे पदार्थ खूप detail मध्ये सांगणारा वेगवेगळ्या टिप्स पण देणार आहे. दिवाळीच्या फराळाची तयारी कशी करायची हे पण सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि पहिला व्हिडिओ आहे मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी. या रेसिपीत तुम्हाला 1 किलो, 1/2 किलो आणि कपाच्या प्रमाणात शंकरपाळी कशी करायची ते दाखवले आहे. तसेच, उद्योग करणाऱ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी उपयुक्त ठरेल कारण इथे दिलेले प्रमाण व्यावसायिकरित्या वापरता येईल. भरपूर टिप्स आणि इत्यंभूत माहिती दिली आहे, त्यामुळे दिवाळी फराळ नक्कीच परफेक्ट होईल! साहित्य: ✽ 1 किलो च्या प्रमाणात: • मैदा - 1 किलो / • साखर - 300 gm • तूप - 300 gm • पाणी - 300 ml • मीठ - 1 tsp • तळण्यासाठी तेल ✽ 1/2 किलो च्या प्रमाणात: • मैदा - 500 gm • साखर - 150 gm • तूप - 150 gm • पाणी - 150 ml • मीठ - 1/2 tsp • तळण्यासाठी तेल ✽ कप च्या प्रमाणात: • मैदा - 4 कप • साखर - 3/4 कप • तूप - 3/4 कप • पाणी - 3/4 कप • मीठ • तळण्यासाठी तेल कृती: १. तूप, साखर, आणि पाणी एका भांड्यात एकत्र करून गॅसवर गरम करा. साखर पूर्णपणे विरघळली की गॅस बंद करून मिश्रण गार होण्यासाठी ठेवा. २. गार झाल्यावर त्यात मीठ आणि थोडा थोडा मैदा घालून चांगले फेटून घ्या. ३. पिठाचा गोळा तयार करून त्याचे शंकरपाळे बनवा. ४. मध्यम आचेवर तेल गरम करून शंकरपाळे बिस्कीटसारख्या रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. ५. गार झाल्यावर शंकरपाळी डब्यात भरून ठेवावी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास, व्हिडिओला लाइक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राइब करा. धन्यवाद! #दिवाळीफराळ #शंकरपाळी #मैद्याचिशंकरपाळी #दिवाळीस्पेशल #खुसखुशीतशंकरपाळी #शंकरपाळीरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #मराठीरेसिपी #मराठीकुकिंग #faralrecipes #diwalirecipes #shankarpalirecipe #crispydiwalisweets #AshwinisRecipe #maharashtrianrecipes #marathidiwalirecipes #diwalifoods #traditionaldiwalifoods #homemadeshankarpali #shankarpalifordiwali दिवाळी शंकरपाळी/ मैद्याची शंकरपाळी/ दिवाळी फराळ/ दिवाळी फराळ रेसिपी/ शंकरपाळी रेसिपी/ खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी/ शंकरपाळी कशी करायची/ मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी/ शंकरपाळी 1 किलो/ शंकरपाळी 1/2 किलो/ तोंडात विरघळणारी शंकरपाळी/ मराठी फराळ रेसिपी/ मराठी शंकरपाळी रेसिपी/ दिवाळी फराळ मराठी/ दिवाळी स्पेशल शंकरपाळी/ दिवाळी स्पेशल फराळ/ फराळ रेसिपी मराठी/ घरगुती शंकरपाळी/ व्यवसायासाठी शंकरपाळी/ उद्योगासाठी शंकरपाळी/ उद्योगाकरिता शंकरपाळी/ परफेक्ट शंकरपाळी/ कुरकुरीत शंकरपाळी रेसिपी/ बिस्कीटसारखी शंकरपाळी/ शंकरपाळी कशी बनवावी/ तळण्याची पद्धत/ शंकरपाळीची कृती/ दिवाळी फराळाची तयारी/ फराळाची तयारी/ शंकरपाळी घरी कशी करायची/ दिवाळी शंकरपाळी रेसिपी/ शंकरपाळीची मराठी रेसिपी/ मराठी खाद्यपदार्थ/ Maharashtrian shankarpali recipe/ perfect shankarpali recipe/ how to make shankarpali/ Diwali special snacks/ crispy shankarpali/ deep fried snacks for Diwali/ traditional Diwali recipes/ homemade shankarpali recipe/ Diwali snacks recipes/ Diwali sweet snacks/ shankarpali recipe in Marathi/ Diwali faral recipes in Marathi/ Maharashtrian Diwali faral/ traditional Maharashtrian sweets/ शंकरपाळी फराळ/ दिवाळी फराळ कसा करावा/ shankarpali for business/ how to make shankarpali for Diwali/ best shankarpali recipe for business/ हलके आणि कुरकुरीत शंकरपाळी/ दिवाळी तळलेले पदार्थ/ तळलेले दिवाळी स्नॅक्स/ मराठी तळलेले पदार्थ/ शंकरपाळी तळण्याची योग्य पद्धत/ परफेक्ट तळलेली शंकरपाळी/ crispy fried shankarpali recipe/ sweet snacks for Diwali/ Shankarpali Diwali special/ तोंडात विरघळणारी दिवाळी शंकरपाळी/ दिवाळी फराळ कसा करायचा/ शंकरपाळीची सोपी रेसिपी/ तुपात तळलेली शंकरपाळी/ तळलेल्या शंकरपाळीचे प्रकार/ how to prepare shankarpali for Diwali/ Diwali snacks for business/ Maharashtrian sweet snacks/ Marathi snacks for Diwali/ Ashwinis Recipe shankarpali/ Ashwinis Recipe Diwali snacks/ कुरकुरीत दिवाळी फराळ/ दिवाळी शंकरपाळीचं प्रमाण/ परफेक्ट शंकरपाळीचं प्रमाण/ शंकरपाळी उद्योगासाठी/ small business shankarpali recipe/ शंकरपाळीच्या टिप्स/ शंकरपाळीची मराठी पारंपारिक रेसिपी/ दिवाळीच्या फराळाचे पदार्थ/ दिवाळी साठी शंकरपाळी/ दिवाळी साठी फराळ / दिवाळी 2024 / Trending Diwali recipes / Diwali snacks ideas / Indian festival sweets / Marathi cooking channel / Best Maharashtrian snacks / दिवाळी विशेष फराळ रेसिपी / व्यवसायासाठी दिवाळी फराळ रेसिपी / फराळ ऑर्डर घेण्यासाठी रेसिपी / फराळ बिझनेस साठी रेसिपी / दिवाळी फराळ व्यवसाय / व्यवसायासाठी फराळ प्रमाण / 1 किलो प्रमाणात फराळ रेसिपी / 1/2 किलो प्रमाणात फराळ रेसिपी / फराळ व्यवसाय मार्गदर्शन / लघुउद्योग फराळ रेसिपी / दिवाळी ऑर्डरसाठी फराळ / व्यवसायासाठी शंकरपाळी प्रमाण / उद्योगाकरिता शंकरपाळी रेसिपी / फराळ बिझनेस टिप्स / व्यवसायासाठी टिप्स आणि ट्रिक्स / लवकर तयारी साठी दिवाळी फराळ

Comments