Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार в хорошем качестве

Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार

Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार #ManojJarangePatil #MarathaMovement #BJPPolitics #ChhaganBhujbal #MaharashtraPolitics #MarathaReservation #BJPvsMaratha #PatilPower #PoliticalShowdown #MaharashtraUpdate Manoj Jarange Patil BJP Government Maratha Reservation Chhagan Bhujbal Political Strategy Maharashtra Politics Protests in Maharashtra Reservation Demands Maratha Agitation Political Power Shift ========================================== चिखलठाण प्रशालेच्या विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पात्र चिखलठाण- येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थी विभागीय शालेय जुदो आणि कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. 48 किलो वजन गटातील जुदो स्पर्धेत पूनम घायतीलक या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून पुणे येथे 18-19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर, प्रशालेतील प्रणव काटकर यांने विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. कुस्ती स्पर्धेत प्रशालेच्या अक्षरा गवळी (61 किलो, 17 वर्षाखालील गट) हिने द्वितीय क्रमांक, तर सायली गोसावी (65 किलो, 19 वर्षाखालील गट) आणि सिद्धी शिरसागर (76 किलो) यांनी उपविजेतेपद पटकावले आहे. यासोबतच जलतरण स्पर्धेत कुणाल मोरे व आदित्य मोरे यांनी 100 मीटर व 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात विभागास पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विजयसिंह बारवाल यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख अजीज शहा, मुख्याध्यापक हूलराम चिंतलवाड आणि क्रीडा शिक्षक विजयसिंग बारवाल यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, विनोद सोनवणे, विनोद पवार, अशोक वसावे, भानुदास पांडव, चंद्रकांत ब्राह्मणे, राजेंद्र भोसले, ज्ञानेश्वर इस्थापे,संतोष पवार, राजेंद्र शेलार, साहेबराव मोरे, गणेश गाडे, भावेश पाटील, श्रीमती कांता काळे, स्वाती बावस्कर, श्रीमती माडेकर,प्रिया ठाकूर, हर्षवर्धन चव्हाण, सुकन्या गायकवाड आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. @मंथन मराठी या चॅनेलवर नारायण गडावरील काही व्हडिओ (या व्हीडीओचे भाग ) उपलोड केले आहेत ते हि पाहावे सरकारने मराठ्यांना पुन्हा डिचवले .. मराठे चिडले.. काय म्हणताय मराठे .. नारायण गडावर मराठ्यांच्या भावना तीव्र !! मराठे फडवीसांना बोलले असं काही, मराठ्यांची फडणवीसांवर तोफ बोलून दाखवली खदखद ! मराठ्यांनी फडवणीसांना धरले धारेवर ! मराठ्यांचा फडणवीसांवर तुफान हल्ला! #फडणवीसविरुद्धमराठे #NarayanGadProtest #मराठ्यांचाघणाघात #फडणवीसांवरहल्लाबोल #MarathaRageNarayanGad #BJPvsMaratha #मराठ्यांचाजाब #NarayanGadPolitics #फडणवीसवरसंताप #MarathaUnity फडणवीस मराठा विरोध नारायणगड मराठा मेळावा भाजप फडणवीस नारायणगड मराठा संताप नारायणगड फडणवीस मराठा संघर्ष नारायणगड भाजप कार्यकर्ते फडणवीसावर मराठ्यांचा हल्ला नारायणगड मेळावा राजकारण मराठा आंदोलन फडणवीस मराठा विरुद्ध भाजप Subscribe Us :    / @rajendrabhosale   सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..    • जिल्हा परिषद निवडणूक प्रचार जाहिरात ।...  

Comments