У нас вы можете посмотреть бесплатно Diwali Festival | Keshavji Naik Chawl | Killa Making Rajgad | दिवाळीत मातीचा किल्ला राजगड साकारला или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Diwali Festival | Keshavji Naik Chawl | Killa Making Rajgad | दिवाळीत मातीचा किल्ला राजगड साकारला ब्रिटिशकाळात व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली.टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणपती मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले तेव्हा ते पुण्यात होते. मात्र, सार्वजनिक गणपती मंडळे केवळ पुण्यापुरती मर्यादित राहण्यापेक्षा देशभर होणे गरजेचे होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील केशवजी नाईक चाळ येथे मुंबईकरांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. ती तारीख होती १४ सप्टेंबर १८९३! तेव्हापासून ते आतापर्यंत गिरगावातील या केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अगदी चैतन्यमय वातावरणात साजरा होतोय. याच केशवजी नाईकांच्या चाळीतील मुलांनी साकारला किल्ले राजगड साकारला आहे. दिवाळीत किल्ला साकारताना मुलांचे मातीत रमले हात आणि नकळत घडले शिवसंस्कार .......... #diwalifestival #diwali #किल्ला