Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



श्री क्षेत्र राजुर गणपती | राजुरेश्वर | Rajur | Jalna | Moraya | Web Series

Episode 13 श्री क्षेत्र राजुर गणपती | राजुरेश्वर | Rajur | Jalna | Moraya | Web Series PAULKHUNA, THE FOOTPRINTS - MORAYA WEB SERIES साडे तिन पिठांपैकी हे एक ऐतिहासिक पिठ राजुरेश्वर मंदिराच्या नामी नाभी पिठ भाग्वत पुराणांमध्ये याचं मांडलं आहे सारांश गणेश पुराणामध्ये सुद्धा या श्री गणेशाच्या स्वरूपाचा अंश .. अध्यात्मिक वारा येथे नेहमी वाहतो तरी ही इथला दिवा न विझताअलौकिक प्रकाश देतो सदैवं मंदिराची छाया आणी राजुरेश्वर बाप्पाची माया येथे हि नांदते श्री पांडुरंगाची विठ्ठलमय छाया ..!!🚩 श्री क्षेत्र राजुरेश्वर गणपती (Rajureshwar Ganpati) हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तीपिठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ (Shaktipith of Ganapati) आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. जालन्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजुर (Rajur Ganpati) गाव आहे. नवसाला पावणारा गणपती अशी राजूरेश्वराची ख्याती आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारीका चतुर्थीच्या (Angarika Chaturthi) निमीत्ताने येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अंगारीका चतुर्थीला जालना भोकरदन आणि आजुबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी पायी चालत येतात. या ठिकाणी इतर राज्यातून देखील लाखो भाविक येतात आणि नवस पूर्ण करण्यासाठी राजुरेश्वराला (Shri Kshetra Rajur) साकडे घालतात. गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका आहे. वरणेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली. त्याच्या भक्तीनं श्री गणेश प्रसन्न झाले. त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद दिला. काही काळानंतर राजाला मुलगा झाला. मात्र तो कुरुप असल्याने राजाने त्याल वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्ती ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखी खाली याने सर्व विद्येचे शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने आपला ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदूरासुराचा वध केला. यानंतर राजाला आपली चूक कळली आणि तो अगस्ती ऋषींना शरण गेला. त्याने आपल्या मुलाला या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला. तो वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच हा राजुरेशवर गणपती. राजुरेश्वर हे एक उंच टेकडीवर वसलेले देवस्थान आहे त्यामुळे ते दुरुन शोभुन दिसते आहे. महाराष्ट्रातील आडीच पिठापैकी एक संपूर्ण शक्तिपीठ तसेच नाभीस्थान म्हणून राजूर गणपती मंदीर नावारुपाला आलेले आहेत. पुणे येथे चिंचवडला शिर्शस्थान आहे. तर मोरगावला ह्रदयस्थान, तर जळगाव जिल्ह्यात पदमालय येथे पदस्थान असे पीठे आहेत. त्यापैकी राजुर नाभीस्थान म्हणजेच पोटाचा भाग आहे आणि ते संपूर्ण पीठ आहे. लाइक करा, शेयर करा, सस्बस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका ! आमचे अगोदरचे एपिसोड पण जरूर पहा आणि तुमची प्रतिक्रिया विडीयोच्या कमेंट्स सेक्शन मधून आम्हाला नक्की कळवा ! According to Ganeshpuran The Idol here is Situated on the human part Belly of the Evil In the past When Shri Ganesha Himself destroyed the Devil Its one of the most historic Moment Where God Defeated him but Created a Devotee from Peccant.. Diyas are lightened here in Every Poor's Domicile The Village of Rajuri is Blessed with this Rajureshwar Temple.. We take you through the Journey of another Gem of a Pilgrimage The Sincerity & Acknowledgement towards the Ganesha Reflects their Devotional Image....!! Google Map Location - https://www.google.co.in/maps/place/S... Don't forget to like, share, subscribe and press the bell icon for Paulkhuna! Watch our previous episodes & let us know in the comments section about how you liked it. #Moraya #MaharashtracheVishvavyapiDaivat #Paulkhuna #WIZWINGS #Jalna #Rajur #Webseries #Travelshow FOLLOW US ON SOCIAL MEDIA: FACEBOOK:   / wizwings.paulkhuna   YOUTUBE:    / @paulkhunathefootprints   INSTAGRAM:   / wizwings.paulkhuna   TWITTER:   / d_paulkhuna   DESCRIPTION BY : ANIKET BANKAR

Comments