Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Om Bongane | Pt. Pratap Patil | Devotional Song в хорошем качестве

तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Om Bongane | Pt. Pratap Patil | Devotional Song 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Om Bongane | Pt. Pratap Patil | Devotional Song

Abhang - Tuza Maza Deva Vocal - Om Bongane Tabla - Kunal Patil Pakhawaj - Pt.Pratap Patil Harmonium - Mandar Dixit Vocal Support - Amit Patil , Krishna Thakkar अभंग - तुझा माझा देवा सुप्रसिद्ध गायक - ओम बोंगाणे सुप्रसिद्ध तबला वादक - कुणाल पाटील सुप्रसिद्ध पखवाज वादक - पं प्रताप पाटील सौंवादिनी - मंदार दीक्षित #भक्तीगीत #devotionalsong #abhang #bhajna #अभंग #भजन #vitthalsong #marathiabhang #bhaktigeet #ombongane #shreegurumusicfoundation #indian_classical_music #hindustani_classical_music हृदयाला स्पर्श करणारा आवाज कान तृप्त करणारा आवाज #श्रीगुरु तुझा माझा देवा कारे वैराकार।दुःखाचे डोंगर दाखविसी।।1।।बळे बांधोनिया देसी काळा हाती।ऐसे काय चित्ती तुझ्या आले।।2।।आम्ही देवा तुझी केली होती आशा।बरवे ऋषीकेशा कळो आले।।3।।नामा म्हणे देवा करी माझी किव।नाही तरी जीव घ्यावा माझा।।4।। सार्थ 👇👇 प्रस्तुत अभंग पांडुरंगाचे लाडके जीवीचे जिवलग भक्त संत नामदेवरायांचा उत्कृष्ट असा आहे.नामदेवांचे वय 5-6 वर्षाचे असेल घराच्या शेजारीच पांडुरंगाचे देउळ देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कुणी जेवायच नाही हा नेम नामदेवांचे वडील रोज देवळात नैवेद्य घेउन जात.एक दिवस काहि कामा निमित्त ते बाहेर गेले घरात स्वयपाक झाला रोजचा नियमाप्रमाणे नेवेद्य दाखवायला हवा मनुन आईने नामदेवाला नैवेद्य घेउन मंदीरात पाठवले नामदेवांचा असा विश्वास होता कि देव रोज जेवतो त्यांनी नैवेद्य देवापुढे ठेवला व मनाले देवा लवकर जेव मला हि जेउन खेळायला जायचय तु खाल्याशिवाय आमच्यात कुणी जेवत नाहीत बराच वेळ झाला देव जेवत नाही नामदेवांना वाटले देवाला वडलांचे हातची सवय असेल ते देवाला म्हणतात।।नाहि अमंगळ नाही शेंबुड लाळ।केली म्या आंघोळ चंद्रभागे।।देवा अरे वडीलांचे प्रमाणे मीही स्वच्छ आहे रे मी घाणेरडा नाही मी सकाळीच आंघोळ केली तु जेव देवा तु जेवतपर्यंत मी येथे खेळतो मनुन ते गरुड खांब घंटा इ बरोबर खेळु लागले परत येउन बघतात तरी देव अजुन कमरेवर हात ठेउन उभा नामदेवराय म्हणतात देवा तु रोज वडलांचे कडुन जेवतौ मग माझी परीक्षा कशाला पाहतोस अरे आपल्यात कशाच वैर आहेरे म्हणुन अस वागतोस।।तुझा माझा देवा कारे वैराकार।दःखाचे डोंगर दाखविसी।।बळे बांधोनिया देसी काळा हाती।ऐसे चित्ती आले तुझ्या।।देवा मी रोज विश्वासान तु खरच जेवतोस मनुन तुला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही अन तु आज असा का वागतोस तुझ्या वर आमचा विश्वास अन तुच अस केलस तर कस होईल आमी कुणाकड विश्वासान पाहायच।।आम्ही देवा तुझी केली होती आशा।बरवे ऋषीकेश्या कळो आले।।केवढा अधिकार नामदेवरायांचा.अन महत्वाची गोष्ट जी परमार्थ करत असताना प्रत्येक नामधारकाकडे साधकाकडे असली पाहिजे ती म्हणजे मनात देवाबद्दल दृढभाव असला पाहिजे किती तर।।नामा म्हणे देवा करी माझी किव।नाहितरी जीव घेई माझा।।ज्ञानेश्वर माउली महाराज ज्ञानराज माउलि तुकाराम।।इतका विश्वास नामदेवांचा देवावर कि देवाला शेवटी जेवाव लागल.मनजे अभंगाच सार इतकच कि देवावर दृढ विश्वास ठेवल्यावर तुमास देवाला जाब विचारतासुद्धा येतौ अन भक्तासाठी देवाला पन याव लागत.गरज आहे ती तुमच्या आमच्या दृढ भावाची झालेल्या चिंतनात काहि चुकल असेल तर क्षमा करने.।।तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ।ज्ञानेश्वर माउली महाराज ज्ञानराज माउली तुकाराम।। -------------!!रामकृष्णहरि!!------------.. Heart Touching Voice    • जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - ...   -- जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग    • जय जय राम कृष्ण हरि  | रागेश्री वैराग...   -- रागेश्री वैरागकर | RAGA NAT BHAIRAV | RAGESHREE VAIRAGKAR    • धन्य आजी दिन अभंग ओम बोंगाणे | Marath...   -- धन्य आजी दिन अभंग ओम बोंगाणे | Marathi Abhang | Om Bongane    • #अभंग आकल्प आयुष्य| Marathi Abhang| A...   -- आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । Nagesh Adgaonkar    • जुगलबंदी जय जय राम कृष्ण हरि | Raga Y...   -- जुगलबंदी जय जय राम कृष्ण हरि Om Bongane | Sachin Bodhane | Duet    • Sarva Hi Sukhache | Marathi Abhang |P...   -- सर्व ही सुखाचे ओतिले श्री मुख PT. Kaivalya Kumar Gurav    • सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती - मराठी...   -- सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती -- Nagesh Adgaonkar    • #अभंग​। चरणी स्थिरावले मन  । abhang m...   -- #अभंग​। चरणी स्थिरावले मन Nagesh Adgaonkar    • आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी | K...   -- आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । Krishna Bongane    • ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka ...   -- ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka karne Nagesh Adgaonkar    • BAJE MURALIYA BAJE | बाजे रे मुरलीय ब...   -- BAJE MURALIYA BAJE | बाजे रे मुरलीय बाजे | Jayateerth Mevundi    • आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी | K...   -- आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी | Krishna Bongane |    • ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka ...   -- ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka karne dev Nagesh Adgaokar    • अभंग - माझ्या वडिलांची मिराशी गा देवा...   -- अभंग - माझ्या वडिलांची मिराशी गा देवा कान तृप्त करणारा आवाज हृदयाला स्पर्श करणारा आवाज #marathiclassicalbhajan #kokansaunskruti #warkaribhajan #bhimsenjoshi #jitendraabhisheki #marathibhaktigeet #marathibhaktigeete #indurikarmaharaj #shastriyamarathibhajan #malvanibhajan #kolhapur #bhajanparampara #mauli #murali #basari #flute #tabla #pakhawaj #pasaydan #पसायदान #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #संततुकाराममहाराज #पुंडलिक #महाराज #देवा #पासायदानाचाअर्थ #अर्थ #मालवनिभजन #kokanbhajan #ज्ञानाई #वैरागकर #rageshreevairagkar #god #tabla #music #musician #artist #legend #dharmik #bhakti #bhaktigeete #devotionalsong #devotionalmusic #morningraga #morningvibes #positive #kokan #raigad #navimumbai #naamvaibhavfestival #musicfestival #darbarfestival #भीमसेन #bhimsenjoshi #पंडित #भारतरत्न #पद्मश्री #padmashree #गुरुबिन #गुरुभक्ती #गुरुशक्ती #आशीर्वाद #aaituzdeul #ekviraaayi #ekvirakoligeet #kabirbhajan #santkabirdohe

Comments