Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб दिलीप वळसे पाटील यांचा विकास म्हणजे ठेकेदारांचा विकास в хорошем качестве

दिलीप वळसे पाटील यांचा विकास म्हणजे ठेकेदारांचा विकास 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



दिलीप वळसे पाटील यांचा विकास म्हणजे ठेकेदारांचा विकास

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा असली तरीही त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी अशी लढत होईल का? आणि जागावाटप कसे राहील हे ही प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे सध्या आम्ही मागील पाच वर्षातील वळसे पाटील यांच्या कामाचा लेखाजोखा आणि भविष्यात या मतदार संघातील प्रश्न काय असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आम्ही आंबेगाव तालुका भारतीय किसान काँग्रेस चे अध्यक्ष ॲड संजय बेंडे पाटील यांच्याशी चर्चा केली त्या वेळी त्यांनी बऱ्याच अशा विषयांवर उलगडा केला आणि तालुक्यातील येऊ घातलेल्या समस्यांवर प्रकाश टाकला #devadatt_nikam #देवदत्त_निकम #पूर्वाताई_वळसे #purvatai_walse #purva_walse #rupalitaichakankar #political_khichadi #loksabhaelection2024 #dramolkolhe #shivajiraoadhalraopatil #ncp #bjp #maharshtra #chakan #chaitanyamahaprabhu #अवसरी #मराठा_क्रांती_मोर्चा #vanchit_bahujan_aaghadi #mangaldas_bandal #वंचित_बहुजन_आघाडी #rpi #prakashambedkar #लोकसभा #शिवाजीराव_आढळराव_पाटील #डॉ._अमोल_कोल्हे #भारतीय_जनता_पक्ष #भाजपा #ajitpawar #ambegaon_vidhansabha #khed-alandi_vidhansabha #junnar_vidhansabha

Comments