Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भोरगिरी किल्ला | Bhorgiri Fort | सह्याद्रीमधील सुदंर प्रवास | в хорошем качестве

भोरगिरी किल्ला | Bhorgiri Fort | सह्याद्रीमधील सुदंर प्रवास | 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भोरगिरी किल्ला | Bhorgiri Fort | सह्याद्रीमधील सुदंर प्रवास |

सह्याद्रीमधील सुदंर प्रवास जर अनुभवायचा असेल तर हा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल. . राजगुरुनगर हे पुणे नाशिक स्थानिकांपासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वकलासकमान, वाडा या गावातून टोकावडेमार्ग जातो तो भोरगिरी गावाशी संपतो. राजगुरुनगरपासून साधारण ५५ किलोमीटर अंतरावर भोरगिरी आहे शिवाजी महाराजांची काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, पावसात येथे हरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता वार. या संपूर्ण ट्रेक मार्गावर अनेक धबधबे अनेक रानफुले अनुभवात. भोरगिरीचा किल्ला उंची समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर असली तरी पायथ्यापासून ते जेमतेम दीडशे मीटर आहे. चला तर मग हा सुदंर अनुभव पाहूया ...

Comments