Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб श्री गौरी गणपती स्थापना 2024 ॐ.... в хорошем качестве

श्री गौरी गणपती स्थापना 2024 ॐ.... 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



श्री गौरी गणपती स्थापना 2024 ॐ....

श्री गौरी गणपती स्थापना🙏🪔🌹🌹🪔🙏 श्री गणेशाच्या आगमनाची चाहुल लागताच सगळीकडे आनंदाची लाट पसरते वर्षभराची सारी मरगळ या आनंदाच्या लाटे ने धुवून निघते. मनामनातील,घराघरातील कोपरा न कोपरा नवचैतन्याने भरून येतो. आणि आपसुकच माझ्या आवडत्या कवियत्री इंदिरा संत यांची कविता अलवार ओठांवर तरळते... दारा बांधता तोरण घर नाचले नाचले। आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले।। खरंच सौख्य समृद्धी साऱ्यांची मनोकामना पूर्ण करती,जेव्हा गणपती,जेष्ठा कनिष्ठा गौरी संतुष्ट होऊन आशिष देती🙏🌹🌹🙏 गौराई माझी आली गं समृद्धी घेऊन बाई धनधान्य मुबलक पिकू दे कुणी ना राहो उपाशी ।। गौराई माझी आली गं सौख्य घेऊन दारी घरदार उजळून जाऊ दे तिमिर सरू दे बाई ।। गौराई माझी आली गं शिक्षणाच्या पायी ज्ञान वाटावे जनांना कुणी न रहावे अज्ञानी ।। गौराई माझी आली गं आरोग्याच्या पायी रोगराई जाऊ दे पदर पसरते आई ।। गौराई माझी आली गं आले नवचैतन्याचे वारे सगळीकडे आनंदी आनंद उत्साह दाटला बाई।। असाच कृपाआशीर्वाद अखंड राहो हीच कामना करते आई. 🙏🌹🪔🌹🙏 Videography by my brother:- Ashutosh Varangaonkar❤️

Comments