У нас вы можете посмотреть бесплатно एकदा ऐका गुरुकुलातील अभंगवाणी कृष्णनाद पखवाज गुरुकुल, पुणे MAHENDRA DADA-KRUSHNA DADA SALUNKE или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
@shardey-warkari . . 🎶एकदा ऐका गुरुकुलातील अभंगवाणी🎧🪷कृष्णनाद पखवाज गुरुकुल, पुणे🪷MAHENDRA DADA-KRUSHNA DADA SALUNKE 🙏👏 . . अभंग रचना: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गायक: संगीत अलंकार श्री. महेंद्र दादा साळुंके, पुणे (नागापूरकर, बीड) वादक: आंतरराष्ट्रीय पखवाज वादक श्री. कृष्णा गुरुजी साळुंके, पुणे (नागापूरकर, बीड) श्री.यज्ञेष माळी, सुरत (कृष्णा दादा साळुंके यांचे शिष्य) व कृष्णनाद पखवाज गुरुकुल, किरकटवाडी डीएसके विश्व, पुणे . . Abhang : Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj Singer: Sangit Alankar Shri. Mahendra Dada Salunke, Pune (Nagapurkar, Beed) Pakhwaj : International Pakhwaj Player Shri. Krushna Guruji Salunke, Pune (Nagapurkar, Beed) Shri. Yadnyesh Mali, Surat (Disciple Of Krushna Dada Salunke) And Krushnanad Pakhwaj Gurukul, Kirkatwadi DSK Vishwa, Pune . . अभंग :- पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तातडी उतावीळ ॥२॥ मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥३॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥ . . Pandharisi Ja Re Alyano Sansara | Dinacha Soyara Pandurang ||1|| Vat Pahe Ubha Bhetichi Aavadi | Krupalu Tatdi Utavil ||२|| Magil Parihar Pudhe Nahi Sheen | Zalia Darshane Ekvela ||३|| Tula Mhane Nedi Anikanche Hati | Baisala To Chitti Nivadena ||४|| . . अर्थ :- हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटी करता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पाहत असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत .तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा की एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही तो भक्तांच्या चित्तात चिद्रुप होतो. . . . . 💫Do Subscribe to our "Shardey-Warkari" channel for such a musical contents like Abhangwani, Bhajan, Classical Songs, Purcussion Video(Pakhwaj, Tabla) etc. Enjoy the content and Please don't forget to like, Share and hit the Subscribe button... Thank You...🙏 . . . . अशाच नवनवीन चाली, भजन, भक्तीगीत, भावगीत, शास्त्रीय संगीत, चिंतनीय कीर्तन, ऐकण्यासाठी आपल्या "शारदेय-वारकरी" चॅनेल ला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद...🙏 . . . . . . . . #संत_तुकाराम_महाराज #तुकाराम_महाराज_अभंग_गाथा_लिरिक्स #कृष्णा_दादा_साळुंके #शारदेय_वारकरी #पखवाज #गुरुकुल #pakhwaj #krushnasalunke #classical_pakhwaj #classicalmusic #bhajan #gurukul #gurukulclasses #abhangavani #vittal #warkari #abhang #pakhwaj_laggi #riyaz