Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб शेतीकामासाठी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके ; शेतकऱ्याची आयडिया в хорошем качестве

शेतीकामासाठी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके ; शेतकऱ्याची आयडिया 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



शेतीकामासाठी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके ; शेतकऱ्याची आयडिया

शेतीकामासाठी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके ; शेतकऱ्याची आयडिया #farming पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी बैलाद्वारे शेतीची मशागत, पेरणी अशी कामे करत होते. आता मात्र त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्राने घेतली आहे. आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतातील कामे आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे केली जात आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना बैलाद्वारे पेरणी करावी लागते. मात्र कानळदा येथील शेतकरी शेखर राणे यांनी ट्रॅक्टरला हायहिल्सची चाके बसवून शेतात ट्रॅक्टरने पेरणी केली आहे. शेतकरी शेखर राणे रा. कानळदा, ता. जि. जळगाव. मो. :- 9423508560 #शेतकरी_आयडिया, #हायहिल्स_चाके, #आधुनिक_यंत्र, #farmer_ideas Join Agroworld Facebook 👇   / agroworldlive   Agroworld website 👇 https://eagroworld.in Join Telegram 👇 https://t.me/+vfa5dvEHLKEwNDBl Join Instagram 👇 https://instagram.com/e_agroworld?igs... Join Koo 👇 https://www.kooapp.com/profile/Agrowo... Join Twitter 👇 https://twitter.com/AGROWORLD18?t=OIw...

Comments