Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб हरियाणाच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन | Narendra Modi | BJP | Haryana в хорошем качестве

हरियाणाच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन | Narendra Modi | BJP | Haryana Трансляция закончилась 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हरियाणाच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन | Narendra Modi | BJP | Haryana

लोकसभा निवडणुकीनंतर देशात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडल्या. अनपेक्षितपणे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP victory in Haryana) बहुमत मिळालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi Live) यांचा करिष्मा हरियाणामध्ये पाहायला मिळाला आणि भाजपने हॅट्ट्रिक केली. जम्मू काश्मीर निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) भाजपला बहुमत मिळालं नसलं तरी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत. #bjp #haryanaelection2024 #narendramodi #amitshah #oneindiamarathi #narendramodilive #jpnadda #nitingadkari #congress #jammukashmirelections

Comments