Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб चिवडा | 1 किलो भाजक्या पोह्यांचा कुरकुरीत,चटकदार,चटपटीत चिवडा 1 तासात बनवून तयार |Chivda/कृष्णाईगझने в хорошем качестве

चिवडा | 1 किलो भाजक्या पोह्यांचा कुरकुरीत,चटकदार,चटपटीत चिवडा 1 तासात बनवून तयार |Chivda/कृष्णाईगझने 11 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



चिवडा | 1 किलो भाजक्या पोह्यांचा कुरकुरीत,चटकदार,चटपटीत चिवडा 1 तासात बनवून तयार |Chivda/कृष्णाईगझने

नमस्कार आज मी तुम्हाला चटकदार, चटपटीत आणि महिनाभर कुरकुरीत राहणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे. 1 तासात तयार होतो हा चिवडा आणि चवीला म्हटलात ना तर अप्रतिम लागतो ह्या दिवाळीत नक्की बनवून पहा. भाजक्या पोह्यांच्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो भाजके पोहे 250 ग्रॅम शेंगदाणे 200 ग्रॅम सुक खोबरं 150 ग्रॅम फुटाणा डाळ 100 ग्रॅम काजू पाकळ्या 70 ग्रॅम लसूण = 4/5 लसूण गड्डे 50 ग्रॅम मिरची =10 मिरची 15 ग्रॅम कढीपत्ता 15 कढीपत्ता टाळे 15 ग्रॅम कोथिंबीर =1 कप कोथिंबीर 100 ग्रॅम चिवडा मसाला 3 चमचे लाल मसाला/मिरची पावडर चविपुरता मीठ 2 चमचे मोहरी 2 चमचे जिरं दीड कप तेल

Comments