Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद в хорошем качестве

Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद

वेट्यांचा वाडा किंव्हा Wete's Riverside Farmstay कोकणातला अजून एक जुना वारसा जो टिकवून ठेवलाय वेट्यांच्या नव्या पिढीने. Mud House हा आज एक ट्रेंड बनत असताना जुनी मातीची घरे टिकवणे हे तसे आव्हानच पण या घरांना टिकवून त्याचा वापर Eco torism साठी होऊ शकतो याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे हे घर. सिंधुदुर्ग हा तसा पर्यटनाच्या दृष्टीने श्रीमंत जिल्हा या जिल्ह्यातील तसे सर्वच तालुके हे उल्लेखनीय आहेत पण तळकोकणात असलेला दोडामार्ग तालुका म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असलेला नितांत सुंदर परिसर. इथली गावे हि खऱ्या अर्थाने अस्सल कोकणाची साक्ष देतात. त्यामुळे इथल्या गावात अस्सल जुन्या कोकणी घरात राहायची तिथला परिसर फिरायची संधी मिळत असेल तर यापेक्षा उत्तम काय? तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अजून एक कोकणातले जुने घर दाखवत आहोत. वाड्याच्या बुकिंग साठी आमचा संपर्क क्रमांक 7096737728 आवळसुधा औषध मागवण्यासाठी संपर्क क्रमांक 9423404162 कोकण दौरा playlist    • कोकण दौरा   विराज वेटे चा इन्स्टा अकाउंट https://www.instagram.com/virajwete?i... #wete'sriversidefarmstay #वेट्यांचावाडा #दोडामार्ग #सिंधुदुर्ग #कोकण #कोंकण #virajwete #homestay #mudhouse #monsoontour

Comments