Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ajit Pawar विधानसभेला Baramati मधून उभे राहणार की Shirur ? दादा कुठला माईंडगेम खेळतायत в хорошем качестве

Ajit Pawar विधानसभेला Baramati मधून उभे राहणार की Shirur ? दादा कुठला माईंडगेम खेळतायत 10 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ajit Pawar विधानसभेला Baramati मधून उभे राहणार की Shirur ? दादा कुठला माईंडगेम खेळतायत

#BolBhidu #AjitPawarVidhansabha #AjitPawarShirur लोकसभा निवडणूकीनंतर साधारण २ महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, “बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकलीही आहे. त्यामुळे यावेळी बारामतीमधून लढण्यास आपल्याला इंटरेस्टेट नाही”. त्यानंतर ३ ऑक्टोबरला बारामतीतचं दादांनी विधान केलं की,“एक सांगतो. मागच्या वेळेस जेवढे आमच्या परिवारातील लोक भेटायला येत होती तेवढी यावेळेस कुणी येणार नाही. उलट मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराचचं काम करायचं आहे. त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू आहे. मी जसं माग म्हटलं होतं मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलं आहे. मी ते आज खुलं करणार नाही. ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असेल त्यावेळी मी स्पष्टपणे सांगेल” त्यामुळे अजित पवार नक्की बारामतीतून लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. आता अजितदादा बारामतीमधून लढणार की नाही अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना माध्यमांनी अजितदादा शिरूर-हवेली विधानसभेतून उमेदवारीसाठी चाचपणी करत असल्याचं वृत्त छापलं. पण सूत्रांनी हे वृत्त नाकारून अजितदादा बारामतीमधूनच लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. याआधी अजितदादा बारामतीसोडून कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवतील असं बोललं जातं होतं. पण शिरूर विधानसभेपुरत बोलायचं झालं तर खरंच शिरूर विधानसभेत अजितदादांची ताकत आहे का? आणि खरंच अजितदादा बारामती सोडतील का की फक्त अजितदादांनी गुगली टाकलीय? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments