Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अचुक प्रमाणात खमंग चकलीची भाजणी, खमंग कुरकुरीत चकली साठी खमंग चकलीची भाजणी.divalifaral chakli Part 1 в хорошем качестве

अचुक प्रमाणात खमंग चकलीची भाजणी, खमंग कुरकुरीत चकली साठी खमंग चकलीची भाजणी.divalifaral chakli Part 1 3 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अचुक प्रमाणात खमंग चकलीची भाजणी, खमंग कुरकुरीत चकली साठी खमंग चकलीची भाजणी.divalifaral chakli Part 1

१ भाजणीच्या चकली साठीचे साहित्यांचे योग्य प्रमाण. २ तांदूळ कोणते घ्यावेत. ३ साहित्य किती प्रमाणात कसे भाजावे. ४ कसे दळावे,चाळावे...सगळी माहिती मी व्हिडिओ मध्ये सांगितली आहे.. याप्रमाणेच जर तुम्ही चकलीची भाजणी केली तर तुमची सुद्धा चकली कधीच बिघडणार नाही... पुढचा व्हिडिओ याच भाजणीच्या पिठाच्या चकलीचा असणार आहे.. खूप खमंग कुरकुरीत चविष्ट चकल्या होतात. १) चकली तेलात विरघळणार नाही. २) चकलीचे पाडताना किंवा तळताना तुकडे होत नाही. ३) तेलकट होतं नाही. ४) लुज पडणार नाही. ५) कडक होणार नाही.... तर खमंग कुरकुरीत चविष्ट होतील जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून त्या प्रमाणे केल्या तर.. चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.. म्हणजे दिवाळी फराळाचे छान छान पदार्थ तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. Please like share and subscribe #sakhiskitchenmeenakshidivalifaral. #अचुकप्रमाणातखमंगचकलीचीभाजणी. #chaklichibhajani. #चकलीचीभाजणी. #sakhiskitchenmeenakshichaklichibhajni. #खमंगकुरकूरीतचकलीचीभाजणी. #chaklichibhajnisakhiskitchenmeenakshi. #bhajnichichaklisakhiskitchenmeenakshi . #divalifaralrecipechaklichibhajni. #indianfestivaldivalifaralatilchakli. #maharashtrianchaklirecipe. .

Comments