У нас вы можете посмотреть бесплатно सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची | आजीच्या हातची आणि पारंपारिक चवीची, उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपी | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
उन्हाळ्यात करण्याची स्पेशल रेसिपी म्हणजे सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची . मस्त खमंग चवीची सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची ही करायला अतिशय सोपी आहे आणि ती उन्हाळ्यात करतात कारण, त्यामुळे कडक उन्हात वाळवल्यामुळे ती वर्षभर टिकते. कोणताही मेनू असो, दही भात असो, दडपे पोहे असो, सांडगी मिरची त्या सर्वांची चव वाढवते. शिवाय दह्यातली मिरची सुद्धा पोळी किंवा भाताबरोबर खूप छान लागते. ह्या दोन्ही मिरच्या तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😀 Ingredients:- सांडगी मिरची / Sandagi mirchi:- 250 gm chillis (२५० ग्रॅम मिरच्या) Coriander seeds powder (धणेपूड) :- Half katori Roasted cumin seeds powder (भाजलेल्या जिर्यांची पूड) :- 2 tsp Approx quarter tsp asafoetida (अंदाजे पाव चमचा हिंगं) Fenugreek seeds powder, soaked in oil (तेलात भिजवलेली, मेथीची पूड) Pickle masala (लोणचं मसाला) :- 1 tsp Turmeric powder (हळद) Red chilli powder (लाल तिखट) Salt (मीठ) :- 1.5 tsp Curd (दही) :- 2-3 tsp Lemon juice (लिंबाचा रस) दह्यातली मिरची / Chilli in curd:- 250 gm chillis (२५० ग्रॅम मिर Coriander seeds powder (धणेपूड) :- 1 tsp Cumin seeds powder (जिरेपूड) :- Approx quarter tsp Salt (मीठ) Asafoetida (हिंगं) Curd (दही) हे व्हिडिओ सुधहा नक्की बघा 👇 1) पारंपारिक पद्धतीने केलेले, २ प्रकारचे सांडगे :- • उन्हाळ्यातील वाळवणाचा पदार्थ | सांडगे... 2) साबुदाण्याच्या पापड्या :- • साबुदाण्याच्या पापड्या । १ कप साबूदाण... 🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠 आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠 #सांडगी #मिरची #दह्यातली #ताकातली #मिरची #वाळवण #वाळवणाचेपदार्थ #उन्हाळ्यातल्या #रेसिपी #sandagimirchi #dahyatlimirchi #takatlimirchi #valvanrecipe #summerspecialrecipe सांडगी मिरची कशी करावी, सांडगी मिरची कशी करायची, दह्यातली मिरची कशी करावी, सांडगी मिरची रेसिपी, दह्यातली मिरची कशी करायची, दह्यातली मिरची कशी बनवायची, वाळवणाचे पदार्थ, वाळवणाचे पदार्थ in marathi, वाळवणाचे पदार्थ मिरची, वाळवणाचे पदार्थ रेसिपी, उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ, sandgi mirchi recipe marathi, sandgi mirchi kashi banvaychi, sandgi mirchi kaise banate hain, dahi sandgi mirchi recipe, sandgi mirchi in marathi, takatli mirchi recipe in marathi,