Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तांदळाच्या रव्याची खांडवी в хорошем качестве

तांदळाच्या रव्याची खांडवी 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तांदळाच्या रव्याची खांडवी

1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून सुखवून मिक्सरला फिरवून घ्यावे कढईत 2 चमचे तूप घालून तांदळाचा रवा भाजून घ्यावा रवा भाजल्यावर त्यात 2 वाटी उकळलेले पाणी घालून रवा शिजवून घ्यावा 3/4 वाटी गूळ आणि 1/2 वाटी साखर घालून मिक्स करून घ्यावे झाकण ठेवून शिजवून घ्यावे मिश्रण सुखत आले की तूप लावलेल्या ताटात ओतून थापून घ्यावे ओल खोबर घालून वड्या पाडाव्यात

Comments