Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कॉंग्रेसला 3, राष्ट्रवादी SP ला 4, ठाण्यात Uddhav Thackeray यांना कोणत्या 11 जागा?| Sharad Pawar|NCP в хорошем качестве

कॉंग्रेसला 3, राष्ट्रवादी SP ला 4, ठाण्यात Uddhav Thackeray यांना कोणत्या 11 जागा?| Sharad Pawar|NCP 13 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कॉंग्रेसला 3, राष्ट्रवादी SP ला 4, ठाण्यात Uddhav Thackeray यांना कोणत्या 11 जागा?| Sharad Pawar|NCP

#UddhavThackeray #EknathShinde #NanaPatole #SharadPawar #MahaVikasAaghadi आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ठाण्यातील १८ जागांबद्दलची बोलणी जवळपास संपल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात लढताना जास्तीत जास्त जागा ठाकरेंना देण्याची तयारी मविआतील इतर पक्षांनी केल्याचं सांगितलं जात आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments