У нас вы можете посмотреть бесплатно वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट | A documentary on Betel leaves of Vasai или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट एकेकाळी वसईतील केळी व सुकेळींसोबतच वसईची विड्याची पानं सुप्रसिद्ध होती व ही पानं लाहोर आणि पेशावरला निर्यात केली जायची ह्यावर कदाचित आज कुणाचा विश्वास बसणार नाही. पानवेल हा वसईचा मुख्य व्यवसाय होता व हिंदू व ख्रिश्चन वाडवळ समाज ह्यात अग्रेसर होता. आता हे वैभव लयास जात आहे व केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पानवेल शेतकरी वसईत उरले आहेत. आज वसईतील देवाळे ह्या गावातील श्री. नरेंद्र पाटील ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व जाणून घेणार आहोत, १. पानवेलींची लागवड २. ह्या व्यवसायाचा इतिहास ३. सद्यपरिस्थिती ४. ह्या व्यवसायासमोरील आव्हाने ५. ह्या व्यवसायाचे भवितव्य आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद. विशेष आभार, श्री. नरेंद्र पाटील, देवाळे ९७३००७३१०७ श्री. हरिष पाटील, मांडलय श्री. मनीष म्हात्रे, नाळे डॉ. नॅन्सी डि'मेलो, गास छायाचित्रण व संकलन अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ... वसईच्या ऑर्किडची कहाणी • वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | ... सफर वसई किल्ल्याची • सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vas... प्राचीन वसईचा इतिहास • प्राचीन वसईचा इतिहास | Ancient Vasai ... वसईतील बैलगाडीवाले शेतकरी • २०२० मध्ये बैलगाडी वापरून शेती करणारे... #vasaiculture #betelleaf #vasaifarming #vasaidocumentary #sunildmello