Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб चकली गरम तेला पेक्षा ह्या १ पद्धतीने बनवा डब्बा महिनाभर उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणार I Chakli I в хорошем качестве

चकली गरम तेला पेक्षा ह्या १ पद्धतीने बनवा डब्बा महिनाभर उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणार I Chakli I 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



चकली गरम तेला पेक्षा ह्या १ पद्धतीने बनवा डब्बा महिनाभर उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणार I Chakli I

चकली गरम तेला पेक्षा ह्या १ पद्धतीने बनवा डब्बा महिनाभर उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणार I Chakli I #chakli #pohachakli #Shandarmarathirecipe #chakli #zatpatchakli #instantchakli #pohyachichakli ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी पोहे /1 bowl poha १ वाटी दळावं / 1 bowl rosted gram दीड वाटी तांदळाचे पीठ /One and half bowl of rice flour २ चमचे सफेद तीळ /2 teaspoons of white sesame seeds १ चमचा ओवा /1 tsp celery १ चमचा जिरे पावडर / 1 tsp cumin powder १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder अर्धा चमचा हळद / half tsp turmeric चवीनुसार मीठ / salt to teste २ वाटी पाणी / 2 bowl water १ चमचा तेल / 1 tsp oil ३ ते ४ मिनिट पीठ वाफवून घ्या /Steam the flour for 3 to 4 minutes

Comments