Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб MNS NEW SONG | NAVANIRMAAN GHADAVUYA | AVADHOOT GUPTE | HITESH MODAK | MAHARASHTRA NAVANIRMAAN SENA в хорошем качестве

MNS NEW SONG | NAVANIRMAAN GHADAVUYA | AVADHOOT GUPTE | HITESH MODAK | MAHARASHTRA NAVANIRMAAN SENA 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



MNS NEW SONG | NAVANIRMAAN GHADAVUYA | AVADHOOT GUPTE | HITESH MODAK | MAHARASHTRA NAVANIRMAAN SENA

आई एकविरेच्या कृपेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या समक्ष काल मनसेचे नवीन पक्षगीत लोकार्पित झाले. ह्याआधी मनसे साठी मी केलेल्या ‘तुमच्या राजाला साथ द्या..‘ ह्या गीताला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले! परंतु, ह्यावेळेस मात्र माझी भूमिका केवळ गायकापुरतीच मर्यादित आहे. ह्या सुंदर गीताचे शब्द लिहिले आहेत माझा कविमित्र मंदार चोळकर ह्याने, तर हे संगीतबद्ध केले आहे नवोदित गुणी संगीतकार हितेश मोडक ह्याने. हे गीत गाण्याची संधी मला दिल्याबद्दल माननीय श्री अमेयजी खोपकर ह्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या गीताचे उत्कृष्ट संकलन आणि निर्मिती केल्याबद्दल त्यांचे चिरंजीव कु. ईशान खोपकर ह्यांचे देखील खूप खूप कौतुक करतो! जय महाराष्ट्र!! #maharashtranashik #महाराष्ट्र #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #rajthackeray #mns #maharashtranews #marathi #marathinews #marathimusic #avadhootgupte

Comments