Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб स्वामी समर्था माझी आई संपूर्ण गाण्याचे ट्युटोरीयल आणि नोटेशन в хорошем качестве

स्वामी समर्था माझी आई संपूर्ण गाण्याचे ट्युटोरीयल आणि नोटेशन 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



स्वामी समर्था माझी आई संपूर्ण गाण्याचे ट्युटोरीयल आणि नोटेशन

काळी १ ला सा मानुन लागणारे स्वर दोन्ही निषाद बाकि सर्व शुद्ध म म म म म म प धसां नीbसां नीb ध - - - स्वामी समर्था माझी आई सांसांसां सां - नीb ध प - धनीb धप म मजला ठाव द्यावा पायी नीनी रें सां - धनीb धसां नीb तुझ्याविना आम्हा ध प धप धनीb ध कोणी नाहि नीb नीb रें रें रें सां नी सां तुझीच कृपा भरुनी नीbसां नीbसां धनीb पध म x रा - - - - - - - - - - - - - - - हि म - मम ममम म प । गग - ग म प - । श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पप गग - ग म प - जय जय स्वामी समर्थ नीb - नीbनीb धध प म प धध - प म म - श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ( २ वेळा वाजविणे ) अंतरा - १ नीbनीb ध म प, नी - - । पनीनी सां रें सां - स्वामी समर्थांचा करुया जयजयकार नीनी सां सां रें नीbनीb ध, ध ध तिन्ही लोकीचे सुख हे झाले नीb ध प म म सगुण साकार GM सां नीb ध प, ग म प - सांनी रेंसां नीb - ध - स्वामी समर्थांचा करुया जयजयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार सांसां नी, रेंसां । नीbनीbनीb - धसांनीb रुप लोचनी भरुनी राहि (२ वेळा) तुझीच कृपा भरुनी रा - - - - - - हि (वरप्रमाणे वाजविणे ) M - 2 सांरें सांरें सांनीbध, प - धप । पध पसां नीधप, म - पग गगग ग ग ग म नीb ध पधप - ध प अजानु बाहु रुपामधुनी नीb - नीbनीb ध प म पध पम म - ब्रह्म सारे भेटते हो पनीb धप मग ओ - - - ओ अजानु बाहु रुपामधुनी ब्रह्म सारे भेटते हो म पनी नीb नीb । म पनी नीनी नी केशरगंधी कांतीमधुनी प नी नी, सां सां रें - सां - तेज जागते हो तेज दाटले तुझीया पायी २ वेळा तुझीच कृपा भरुनी राहि अंतरा - ३ अंतरा १ प्रमाणे वाजविणे पामर भक्त आम्ही कशी करु सेवा शांती सुखाचा स्वामी मार्गा मा दावा दिप आमचा समर्थ होई (२ ) तुझीच कृपा भरुनी राहि ।। ३।।

Comments