Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान в хорошем качестве

छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासावर आणि वर्तमानावरही प्रभाव टाकणारे अभूतपूर्व व्यक्तित्त्व... त्यांच्या मूल्याधिष्ठित नीतीमानतेमुळे त्यांच्या व्यक्तीमत्त्वास प्रखर तेजस्विता प्राप्त झालेली होती... महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना तत्कालीन भूगोल आणि त्या भूगोलाला व्यापून असणारी प्रतीके आणि प्रतिमाने यांचाही साकल्याने विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शोध घेतला असता तत्कालीन महाराष्ट्रभूमीवर सर्वदूर विखुरलेल्या, पसरलेल्या बौद्ध परंपरेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव छत्रपतींची नीती आणि व्यक्तीमत्त्व यांवर पडल्याचे स्पष्ट होते... धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या पण अलक्षित विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मांडणी करताहेत ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार...

Comments