Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб √बारमाही पीक в хорошем качестве

√बारमाही पीक 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



√बारमाही पीक

श्री युवराज भानुदास आढाव मु पो कोरेगव्हाण ता श्रीगोंदा जि अहमदनगर मोबाईल नंबर 77750 65835 दिवटे सर 9404244505 वंडरफुल,फॉर्च्यूनेट,ह्युमिकिंग,बोरोकॅलमॅक्स, मिळण्याची मो.नंबर श्री काळे साहेब 8208616871 #वाल लागवड #पावटा #लागवड उत्तम निचरा होणारी हलकी भारी काळी जमीन चालते. सहा फूट अंतरावर ती बेड तयार करून घ्यावेत. एकरी बेसल डोस मध्ये शेणखत 2 ट्रॉली 10/26/26 = 2 बॅग 15/15/15 = 2 बॅग बोराकॅलमॅक्स = 30 किलो ह्युमिकींग = 20 किलो कार्बोफ्युरॉन = 5 किलो सल्फर = 10 किलो सेंद्रिय किंवा जैविक खते 150 किलो इत्यादी खते बेडमध्ये टाकावे बेडवर ठिबक सिंचन अंथरूण बेड ओला करून घ्यावा. दुसऱ्यादिवशी मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा. 2 फूट अंतरावर झिक झ्याक पद्धतीने होल मारून टोकण पद्धतीने लागवड करावी. एक एकर वाल लागवडीसाठी 2 किलो बियाणे लागते लागवडीनंतर 21 दिवसांनी मंडप तयार करावा तार 16 गेज ची असावी. दहा फूट अंतरावर दोन बांबूंची कैची तारेला द्यावी सुतळीच्या साह्याने वेलीला मंडप वरती सोडावे. लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांनी उत्पादनास सुरुवात होते.मावा थ्रिप्स आळी करपा हे प्रमुख रोग पिकावर येतात. वालाची चांगली वाढ होऊन लवकर उत्पादन सुरू होण्यासाठी ड्रिप मधून एकरी वंडरफुल एक लिटर याप्रमाणे 21 दिवसांच्या अंतराने दोनदा सोडावे. भरपूर प्रमाणात फुले व शेंगांचे उत्पादन मिळण्यासाठी फॉर्च्युनेटची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाच्या अंतराने करावी. 🌱आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा🌱 यूट्यूब    / balirajaspecial   फेसबुक   / balirajaspecial   इंस्टाग्राम https://www.instagram.com/balirajaspe... ट्विटर https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Comments