Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आई एकविरा देवी ❤️🚩AAI EKVIRA DEVI ! 🤩✨ दसऱ्याची सकाळ आणि कार्ले डोंगरावरची धमाल ❤️🚩🙏🏻 в хорошем качестве

आई एकविरा देवी ❤️🚩AAI EKVIRA DEVI ! 🤩✨ दसऱ्याची सकाळ आणि कार्ले डोंगरावरची धमाल ❤️🚩🙏🏻 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आई एकविरा देवी ❤️🚩AAI EKVIRA DEVI ! 🤩✨ दसऱ्याची सकाळ आणि कार्ले डोंगरावरची धमाल ❤️🚩🙏🏻

नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे आपल आपल्या #YOUTUBE चॅनेल #AAGRI TREKKERS मध्ये🙏🏻. 🚩🙏🏻एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे.भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे. धन्यवाद 👏🚩. _____________________________________________ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका..🙏🏻🚩 _____________________________________________ दुर्गाडी किल्ल्याची संपूर्ण विडिओ : -    • दुर्गाडी किल्ल्याची जत्रा 🙏🏻🚩 DURGADI...   भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची संपूर्ण विडिओ : -    • भीमाशंकर ज्योतिर्लिंग.🚩BHIMASHANKAR J...   जीवधन किल्ल्याची संपूर्ण विडिओ : -    • Jivdhan Fort ! 🚩जीवधन किल्ला : Most A...   हरीहर किल्ल्याची संपूर्ण विडिओ : -    • Harihar Fort 🚩हरिहर किल्ला 🙏🏻 😍A Drea...   _____________________________________________ FOLLOW US ON SOCIAL MEDIA : INSTAGRAM : - ‪@aagritrekkers‬ _____________________________________________ OUR HASHTAGS : - #ekvira #aagri #ekviradevitemple #karla #lonavala #youtube #chatrapatishivajimaharaj #sahyadrimountainrange #viralvideo #youtubechannelgrow #vlog #aagrikoli #explore #aagrisamaj #explore #friends #dussera #dussehra2022 #navratri2022 #kuldevidarshan

Comments