У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर |श्री छत्रपती शिवाजी महाराज | Avinash Ambre 2020 | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून..सर्व रसिकांच्या आग्रहात्सव हे गायन केलेलं असून यात छत्रपतींच्या कार्याविषयी उल्लेख केलेला आहे.. गाण्याची मूळ चाल ही ... दर्याराजाला आज उधाण आईलय...या गाण्याची असून हे एक कोळी गीत आहे आणि या चाळीचे सर्व श्रेय नमूद केलेल्या गाण्याच्या कलाकारांना जाते... तसेच जी व्हिडिओ फीत या मधे वापरली गेली आहेत ती YouTube वरील व्हिडिओज मधून घेतलेली आहेत उदा . भांडूपकर चॅनल , मराठा एम्पायर , रायगड drone shoot movie, Jeevankadamblogs, Dhurandhar, रायगड इत्यादी..तरी कुणाचे श्रेय राहिले असल्यास कृपया त्यांनी संपर्क साधावा.. मूळ लेखक : बुवा श्री.संजय पवार गुरुजी. गायक : अविनाश आंब्रे Keyboard player : प्रथमेश राणे Music arranger : DJ Satish ( Saparde ) धन्यवाद