Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб बापूजी देशपांडे: शौर्यगाथा व समाधी भाग १ |मराठ्यांची धारातीर्थे भाग १४ в хорошем качестве

बापूजी देशपांडे: शौर्यगाथा व समाधी भाग १ |मराठ्यांची धारातीर्थे भाग १४ 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



बापूजी देशपांडे: शौर्यगाथा व समाधी भाग १ |मराठ्यांची धारातीर्थे भाग १४

खेड शिवापूरचे देशस्थ ब्राह्मण स्वराज्यवीर** सिंहगड सर्वप्रथम स्वराज्यात घेणारे बापूजी मुदगल देशपांडे ....हे आहेत देशस्थ ब्राह्मण.... यांच्याच वाड्यात जिजाऊ आणि बालशिवराय राहिले होते ....तसेही बापूजी तीनवेळा सिंहगड काबीज करण्याच्या मोहिमेत होते ....यांचेच पुत्र चिमणाजी , नारायण व बाळाजी हे शिवरायांचे अगदी खास बालसवंगडी ....यातल्या चिमणाजी व बाळाजीनी शाहिस्तेखानावरील छाप्यात आघाडीवर राहून फार महत्त्वाची भूमिका बजावली..... तर यांचे बंधू नारायण हे स्वराज्याच्या एका महत्वाच्या मोहिमेतील लढाईत मोगलांविरुद्ध लढताना स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले ..आणि ह्याच नारायणांचे पुत्र केशव हे तानाजी मालुसरेंच्या पाठोपाठ एक खूप महत्त्वाचा किल्ला जिंकताना धारातीर्थी पडले ......हिंसा हे पाप समजणारे, रक्तपातापासून दूर राहणारे, हत्यारांचे वावडे असणारे हे देशस्थ ब्राह्मण... स्वभावाने मेणापेक्षाही मऊ असणारे हे देशस्थ ब्राह्मण लोखंडापेक्षाही कठीण होऊन पोलादी हत्यारे चालवू लागले.... त्याकाळी गाईप्रमाणे निरुपद्रवी व शांत मानली जाणारी ही जात, जनावरे कापणाऱ्या कसायापेक्षाही जास्त निर्ढावलेल्या मनाने, सफाईदारपणे स्वराज्याच्या शत्रूंच्या कत्तली करू लागली.... कसा घडला या जातीमध्ये हा अमूलाग्र ,अतर्क्य आणि स्वराज्यासाठी अनमोल ठरलेला बदल ? ह्या स्वराज्यवीरांचे शौर्यप्रसंग कुठे, कसे आणि केव्हा घडले ? त्यांची समाधीस्थळे कुठे आणि कशा अवस्थेत आहेत ? ही सर्व माहिती छायाचित्रांसह सादर होत आहे. खेड-शिवापूरच्या देशस्थ ब्राह्मण देशपांडे घराण्यातील स्वराज्यवीरांचा हा इतिहास जरूर पहा .. * *मराठ्यांची धारातीर्थे भाग १४- बापूजी देशपांडे , चिमणाजी बापूजी व नारो बापूजीदेशपांडे : शौर्यगाथा व समाधीस्थळे ** FACEBOOK PAGE-   / मराठ्यांची-धारातीर्थे-100409035097898   यापूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा . मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा* आजवर झालेले खालील भाग पाहण्यासाठी लिंक शेअर करीत आहे. भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले    • Видео   भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव    • Видео   भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले    • Видео   भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले    • Видео   भाग ५ - वीर बाजी पासलकर    • Видео   भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप    • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...   भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे    • Видео   भाग ८ - वीर जिवा महाले    • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...   भाग ९ - वीर संभाजी कावजी    • Видео   भाग १० - शिवाजी काशीद    • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...   भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव    • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...   भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे    • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...   भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)    • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...   भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...   BAPUJI DESHPANDE was a KULKARNI in MAVAL area. He won the famous fort of SINHGAD for the first time for SHIVRAY. His sons CHIMNAJI,NARAYAN & BALAJI also served wiyh great bravery in the army of SHIVRAY.NARAYAN & his son KESO NARAYAN sacrificed their lives for SVARAJY in battles.This VDO gives info about the life & work of DESHPANDES OF KHED SHIVAPUR with the photos of their SAMADHI & many more objects related to them. MARATHYANCHI DHARATEERTHE is a YOUTUBE channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors alongwith their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS. Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’. This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on YOUTUBE. . #BapujiDeshpande #SinhgadFirstWin #DeathSamadhi

Comments