Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मांसाहारी पोपटी | महाडच्या काकांनी मालवणात येउन बनवली पोपटी | महाराष्ट्राची तंदुरी | मोंगा в хорошем качестве

मांसाहारी पोपटी | महाडच्या काकांनी मालवणात येउन बनवली पोपटी | महाराष्ट्राची तंदुरी | मोंगा 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मांसाहारी पोपटी | महाडच्या काकांनी मालवणात येउन बनवली पोपटी | महाराष्ट्राची तंदुरी | मोंगा

नमस्कार मित्रांनो, कोकणातील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे पाककृतीचे व्हीडीओ बनवतो. आवशिच्या हातचं ही एक मालिका देखील आपण बनवली आहे. आज आपण या व्हीडीओ मध्ये रायगड जिल्ह्यात बनवली जाणारी पोपटी बघणार आहोत. कोकणातील तंदुरी ओळखली जाणारी हि पोपटी कशी बनवली जाते हे दाखवण्यासाठी श्री वसंत पटवर्धन काका महाड वरुन मालवणात आले आणि त्यांनी हा व्हीडीओ बनवण्यास सहकार्य केले. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल..... #मालवणीलाईफ #malvanilife follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...

Comments