Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 🔥तहसीलदार कस बनायचं? How to become Tahasildar. в хорошем качестве

🔥तहसीलदार कस बनायचं? How to become Tahasildar. 6 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



🔥तहसीलदार कस बनायचं? How to become Tahasildar.

📚तहसीलदार पदासाठी उपयुक्त पुस्तके📚 https://www.amazon.in/shop/mpscupscgu... ‪@MPSCUPSCGURU‬ Shooting equipment- Cannon 200D https://amzn.to/2tD6JEX Tripod . https://amzn.to/2yHba7q Recorder Zoom H1- https://amzn.to/2K9WUth --------------------------------------------------------------------------------------------- Follow Us Twitter- https://goo.gl/jagz2o Facebook- https://goo.gl/CK5cEV -------------------------------------------------------------------------- तहसीलदार शब्द तहसील + दार असा बनला आहे. तहसील अरबी शब्द - म्हणजे महसूल दार पर्शियन शब्द - म्हणजे गोळा करणारा. तहसीलदाराला एका पूर्ण तालुक्याचे महसूल गोळा करण्याचे हक्क असतात. तहसीलदाराला तालुक्याचा आणि कार्यकारी दंडाधिकारी असे म्हणतात. तहसीलदारचे प्रामुख्याने काम जमिनीविषयक महसुलाचे असते. वयोमर्यादा- खुल्या प्रवर्ग- १८ वर्ष ते ३३ वर्ष. OBC प्रवर्ग-१८ वर्ष ते ३५ वर्ष. SC/ST/NT प्रवर्ग-१८ वर्ष ते ३८ वर्ष. MPSC कडून परीक्षा घेण्यात येते. कोणती परीक्षा द्यावी लागते? राज्यसेवा परीक्षा ( State Service Exam ). परीक्षा पॅटर्न - परीक्षेचे ३ टप्पे १. पूर्व परीक्षा २. मुख्य परीक्षा ३. मुलाखत पूर्व व मुख्य परीक्षेला Negative Marking आहे. ३ प्रश्न चुकले ते १ गुण वजा होईल. पूर्व परीक्षेत २ पेपर होतात. पेपर १ -G.S. १०० प्रश्न २०० गुण वेळ १ तास इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण ,पंचायत राज पेपर २ - C-SAT ८० प्रश्न २०० गुण वेळ २ तास Comprehension, Reasoning , Decision Making मुख्य परीक्षेत ६ पेपर होतात. पेपर १ - मराठी व इंग्लिश निंबध लेखन, सारांश लेखन, भाषांतर मराठी - ५० प्रश्न ५० गुण इंग्लिश -५० प्रश्न ५० गुण वेळ ३ तास. पेपर २ - मराठी व इंग्लिश व्याकरण पेपर ३ (G.S.1)- इतिहास व भूगोल. पेपर ४ (G.S.2)- भारतीय राज्यघटना, भारतीय राजकारण आणि कायदे. पेपर ५ (G.S.3)- मानवी संसाधन व मानवी हक्क पेपर ६ (G.S.4)- अर्थशास्त्र व नियोजन, अर्थशास्त्राचा विकास आणि शेती आणि विज्ञान व तंत्रज्ञान.

Comments