Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Coconut Trees Fertilizer Management/Naral Khat Vyavasthapan в хорошем качестве

नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Coconut Trees Fertilizer Management/Naral Khat Vyavasthapan 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Coconut Trees Fertilizer Management/Naral Khat Vyavasthapan

मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488 गेंड्या व सोंड्या भुंग्याचा सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 180 रु व ट्रॅप बॉक्स 80 रु संपूर्ण सापळा 260 रु गेंड्या भुंगा पूर्ण सापळा 300 रु पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च वेगळा होईल संपर्क फोन - 9420785972 साहिल जगले- 8999846606 नारळावरील , कामगंध सापळ्यांने सोंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा नियंत्रण साठी हा सापळा चांगला असून वापर करणे सोईस्कर आहे 6 महिने पर्यंत याचा उपयोग होतो नंतर गंध बदलून पुन्हा वापरता येतो नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाटवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वाजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क - साहिल जंगले- 8999846606 Nilesh Valanju : 9420736850 : W 9604410063 Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत _________________________ कारणे _ *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या नियंत्रण* औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos - 50% प्रमाण - 4 m.l. 1 ltr पाण्यातून पद्धत - stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* २) कोळीरोग - Eriophyid mite नियंत्रण औषध _एझाडीरॅक्टीन Azadirachtin (Neem products) प्रमाण _5 ml 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *३) लहान फळगळ _* औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _मुळाजवळ खड्डे मारून द्यावे ************************* ४) मोठी फळगळ औषध - कॉपर ओक्सी क्लोराईड ,मायक्रो नुटन्स Micro nutence प्रमाण _5 gm. 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed / मुळावाटे ************************* ५) फुलोरा न येणे औषध _ triacantanol प्रमाण _3 ml प्रति 1 ltr पाणी पद्धत _ stemfeed मधून ************************* ६) फुलोरा मधील अडचण औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण _ 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून ************************* ७) मूळ /सुई कुज औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture प्रमाण _ 1% पद्धत - फवारणी/ मुळातून देणे ************************* ८) डिंक्या रोग औषध - मेंनकोझेब 75 % Mancozeb 75% प्रमाण_ 2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _ मुळावाटे संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग घरी बनवुया मिश्रखते* प्रा.विनायक ठाकूर 15:15:15 युरिया 33 किलो सिं सुपर फॉस्फेट 94 किलो म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो 10:26:26 युरिया 22 किलो सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो 20:20:00 युरिया 43 किलो सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो 19:19:19 युरिया 41 किलो सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.) 15:15:15 युरिया 20 किलो डी ए पी 33किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो 10:26:26 डी ए पी 56 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो 12:32:16 डी ए पी 70 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो 20:20:20 युरिया 26 किलो डी ए पी 43 किलो 19:19:19 युरिया 25 किलो डी ए पी 41 किलो म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो 18:18:10 युरिया 24 किलो डी ए पी 39 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो तयार मिश्रण लगेच वापरावे, Ssp दाणेदार असावे फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा ************** प्रा विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग* 🙏🙏

Comments