Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ||नाना फडणवीसांचा वाडा ||Nana Fadanavis Wada Menvali Wai||And Nana Fadanavis Information|| в хорошем качестве

||नाना फडणवीसांचा वाडा ||Nana Fadanavis Wada Menvali Wai||And Nana Fadanavis Information|| 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



||नाना फडणवीसांचा वाडा ||Nana Fadanavis Wada Menvali Wai||And Nana Fadanavis Information||

नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत,शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठेशाही साठी ज्यांनी आपला आयुष्य पणाला लावून आपल्या महाराष्ट्रात मातृभूमी साठी आपल्या कार्याने प्रभावित होऊन नवीन पिढी ला एक आदर्श घालून दिला,ज्यांनी इंग्रजांना थोपवून धरले ,अशा कर्तुत्ववान नाना फडणवीस यांच्या सातारमधील वाई येथील मेणवली या ठिकाणी त्यांचे जास्त काळ वास्तव्य केले ,अशा त्यांच्या "राहत्या वाड्याची माहिती आणि नाना फडणवीस यांची माहिती" थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमाने चित्रफितिद्वारे बघणार आहोत,सरल वाड्याची या ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, म्हणून आपण फोटो काढून त्या माध्यमाद्वारे आपण व्हिडिओ तयार केला आहे.नाना फडणवीस यांचा सार्थ अभिमान आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठेशाही ज्यांनी राखली त्यांचा गौरव करण्यात आम्हास सार्थ अभिमान वाटतो..या महाराजांच्या मावळ्याला मानाचा मुजरा...जय शिवराय जय शंभुराजे,आपण हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा. 🚩मित्रांनो,रॉयल पाटील या चॅनल अजुनही subscribe केलं नसेल तर नक्की करा.. 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा...आपल्या चॅनल वर आपण महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडीओ घेऊन येत असतो..तर असच प्रेम राहुदया ही विनंती... 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩...तुमचा मित्र सुधीर महामुलकर पाटील🚩

Comments