У нас вы можете посмотреть бесплатно पखवाजवर भन्नाट चौपट लग्गी प्रकार शिका | Pakhawaj Guru chopat LAGGI Prakar | Shrikant Laxman Gurav | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास || श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो. आपला पखवाज गुरु मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. (वॉट्साप नंबर) चौपट लग्गी प्रकार मात्रा: ८ १) घिंS तीट घीघी नाना घिंS तीट घीघी नाना २) घिंS नाना घीघी नाना घिंS नाना घीघी नाना सरपट भाग: १ • पखवाज गुरु | सरपट मात्रा: ८ | दमदार स... सरपट भाग: २ • Pakhawaj Guru | Sarpat Matra:8 | हाता... मृदंगाला सहज पीठ लावायला शिका • मृदंगाला पीठ (कणिक) कसे लावावे बरं? |... पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल या व्हिडिओची लिंक 👇 • Pakhawaj Guru | Basic Bol | Lesan 1| ... सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल या व्हिडिओची लिंक 👇 • सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती पख... पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास) या व्हिडिओची लिंक 👇 • पखवाज गुरु | मृदंगाची उत्पत्ती (इतिहा... संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव. व्हिडिओ एडिटिंग- श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव #चौपट_लग्गी#Adital#matr16 #Shri_Ram #आदिताल #प्रकार #pakhawaj_guru #Pakhawaj_Lesson #पखवाज_गुरु #Shri_Music #Shrikant_Laxman_Gurav #पखवाज_सोलो #Kanik #Mrudang #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #part2 #chopat_laggi #An_Introduction_Of_Pakhawaj #Information #प्राथमिक_बोल #रामकृष्णहरी