Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sat Bara Utara Maharashtra : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? в хорошем качестве

Sat Bara Utara Maharashtra : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sat Bara Utara Maharashtra : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा?

#bbcmarathi #SatBaraUtara #maharashtra #7/12 बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज उचल्ल्याचे किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे मग सातबारा उताऱ्याच्या आधारावर व्यवहार करताना तो उतारा खरा आहे की खोटा हे तपासणं गरजेचं ठरतं. आता ते कसं तपासायचं त्याचे 3 सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७६. लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे, एडिटिंग – अरविंद पारेकर. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments