У нас вы можете посмотреть бесплатно ऊसातील लव्हाळा & सर्व प्रकारच्या तणांचा पूर्णतः बंदोबस्त आता सहज शक्य..! कसे ते पहा या व्हीडीओतून.. или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
@Kisanwani ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचं नगदी पीक आहे. महाराष्ट्रात जवळपास 14 ते 15 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. त्यामुळं राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचं अर्थकारण ऊस शेतीवर अवलंबून असल्याच दिसत. परंतु ऊस लागवड केल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना तणांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये लव्हाळा आणि रूंद तसचं अरूंद पानांच्या तणांचा समावेश असतो. एकदा का तण उगवलं की त्याची झपाट्यानं वाढ होते आणि ते ऊस पिकाशीच स्पर्धा करतं. पोषणद्रव्यं, हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश यासाठी ऊस पिकाशीच स्पर्धा केल्यानं परिणामी ऊसाचं उत्पादनचं घटतं. आणि शेतकऱ्यांला नुकसान सोसावं लागत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एका खास तणनियंत्रक औषधाची माहिती देणार आहोत... जे इतर तणनाशकांच्या तुलनेत खूपच प्रभावी असून याच्या वापरानं तणांचा पुरता बंदोबस्त होतो. या तणनाशकाचं नाव होला असून क्रिस्टल कंपनीनं अभ्यासपूर्ण संशोधनातून हे औषध तयार केल आहे... चला तर जाणून घेऊया या तणनाशक औषधाबद्दल... अधिक माहितीसाठी आमच्या 9111 4900 7100 या क्रमांकावर संपर्क करा. Get the Best Price at Indiamart Sugarcane Seed:https://dir.indiamart.com/impcat/suga... Knapsack Sprayer:https://dir.indiamart.com/impcat/knap... Battery Spray Pump:https://dir.indiamart.com/impcat/batt... #Kisanwani #sugarcane #Sugarcane_Crystal_Hola #herbicide | #agriculture #best herbicide #agribusiness #agroproducts #crystal #Crystal_hola