Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ahmednagar- Nashik महामार्गावरच्या Sangamner च्या अन्सार चाचांचा VadaPaav तुम्ही खाल्लाय का? в хорошем качестве

Ahmednagar- Nashik महामार्गावरच्या Sangamner च्या अन्सार चाचांचा VadaPaav तुम्ही खाल्लाय का? 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ahmednagar- Nashik महामार्गावरच्या Sangamner च्या अन्सार चाचांचा VadaPaav तुम्ही खाल्लाय का?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics तुम्ही वडापाववाले अनेक पाहिले असतील पण समनापुरच्या या चाचांची बात ही कुछ और है... डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन अन्सार चाचा आपल्या खास शैलीतुन ग्राहकांना आकर्षित करतात. त्य़ांचा विडियो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहे तेव्हा व़डापाववाल्य़ा अन्सार चाचांशी केलेली खास बातचीत...... अहमदनगर नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ समनापुर हे 6500 हजार लोकवस्ती असलेले गाव... महामार्गावर असलेले नसीब वडापाव सेंटरचे मालक अन्सार इनामदार यांनी 1978 साली वडापाव व्यवसाय सुरू केला ग्राहक हा राजा असुन तो आपल्याला मदत करतो या भावनेतुन ग्रहकांना खुश करने हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई पुणे नाशिक सह राज्यभरातुन प्रवास करणारे लोक अन्सार भाईच्या वड्याची चव चाखल्याशिवाय पुढे जातच नाही. चाचांची दिवसाला 1500 ते 2000 वडापावची सहज विक्री होते #MHT015 ------- #Tak #MyBillBook My BillBook App is an easy-to-use Free GST Billing & Stock management app, available in both mobile and web versions. Also, My BillBook users can create their own online store, which can be shared with their customers and take orders online. The app is available in English, Hinglish, Hindi, Tamil & Gujrati. Download now - https://flobooks.app.link/LallanTop --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak  

Comments