У нас вы можете посмотреть бесплатно श्री रामरक्षा प्रवचन - भाग १ । ह.भ.प. प्रणवबुवा गोखले । KirtanVishwa | Ramraksha Pravachan или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
श्री रामरक्षा प्रवचन - भाग १ । ह.भ.प. प्रणवबुवा गोखले प्रवचन म्हणजे व्यास पद्धतीचे कीर्तनच. कीर्तन आणि प्रवचन याच्यामध्ये किंचींतसा भेद असला तरीसुद्धा प्रसाराच्या दृष्टीने ही दोन्ही माध्यमे अतिशय प्रभावकारी आहेत. काही महत्त्वाचे विषय प्रवचनामध्ये अधिक योग्य प्रकारे सांगता येतात. तेव्हा याच विषयाला अनुसरुन आम्ही यावर्षी प्रत्येक महिन्यामध्ये एक सप्ताह प्रवचनाची मालिका सुरु करत आहोत. आजच्या प्रवचनामध्ये रामरक्षा स्तोत्राची उपयुक्तता आणि महत्त्व पटवून दिले आहे. स्तोत्राच्या उगमापासून त्याचा अर्थ याबद्दल निरुपण करणार आहेत, प्रणवबुवा गोखले. Marathi pravachan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. / kirtanvishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa