Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб TOP 25 : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या इच्छुक..! в хорошем качестве

TOP 25 : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या इच्छुक..! 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



TOP 25 : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या इच्छुक..!

TOP 25 : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या इच्छुक..! #solapurnews #solapurairport #solapurvimanseva #solapurvimantal #fly91 #starair #murlidharmohol #kumarashirwad -------------------------- सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत आज महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित राहणार आहेत. डीजीसीए कडून लवकरच परवाना मिळणार असून फ्लाय ९१, स्टार एअर हे ७२ आसनी यासह आदी तीन कंपन्या विमान सेवा सुरू करू शकतात. सोलापूर - मुंबई, सोलापूर- तिरुपती, तसेच सोलापूर - बेंगलोर या तीन ठिकाणी विमानसेवा सुरू करावी असा प्रस्ताव आहे. त्यामुळे आजच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय होणार असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- [email protected] ★★★Watch our channel's popular playlists★★★ Social News:    • Social News   TOP 20:    • TOP 20   Crime News:    • Crime News   Headlines:    • Headlines   Ads:    • Ads   Special Stories:    • Special Stories   Political News:    • Political News   Sports:    • Sports   PRESS:    • PRESS   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments