Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 ‎@kokanveda в хорошем качестве

कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 ‎@kokanveda 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 ‎@kokanveda

कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 ‎@kokanveda वेळास मंडणगड मझ्या गावातील पारंपारीक गोविंदा मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, गोविंदा हा सण आमच्या गावा मध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो, प्रत्येक वाडीतील समज्याचे ८ ते ९ गोविंदा असतात, हातात हात घालून खालुबाज्या व नगारा ताश्या वर नाचण्याची माझ्याच वेगळी असते, सगळे गावातले लोक लहानान पासून आगदी म्होट्यान पर्यंत हया सणाचा आनंद घेतात, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करुन नक्की कळवा, आणि आपल्या youtube channel ला नक्की subscribe करा Koknatil dahihandi Koknatil parampaarik Govinda Kokan dahihandi vlog #dahihandi2024 #koknatildahihandi #govinda #dahihandi #dahihandifestival #दहीहंडी

Comments