Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Motivational speech on Chhatrapati Shivaji maharaj.......🚩🚩 19 february 2023 в хорошем качестве

Motivational speech on Chhatrapati Shivaji maharaj.......🚩🚩 19 february 2023 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Motivational speech on Chhatrapati Shivaji maharaj.......🚩🚩 19 february 2023

जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏 तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏 19 फेब्रुवारी 2023 🚩🚩 शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य "18 पगड जात सर्वांची साथ" 19 फेब्रुवारी🚩🚩 2023 शिवजयंती निमित्त आयोजित वक्तृत्त्व स्पर्धा 2023 कोथरूड सर्वात प्रथम शिवशाही प्रतिष्ठान चे खूप खूप कौतुक,,,... शिवजयंती निमित्त लहान मुलांसाठी वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करुन मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आणि स्पर्धा घेतली, अशाच माध्यमातून लहान मुलांना छत्रपती या शब्दाचा अर्थ समजेल आणि विषेश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांच्या साथीने कसे स्वराज्य ऊभे केले ते समजेल... महाराष्ट्र राज्य कोणाच्या भरोशावर ऊभे झाले ? आज महाराष्ट्र कोणामुळे आहे ? असे अनेक नाना प्रकारचे प्रश्न लहान मुलांना अशा वक्तृत्त्व स्पर्धेतून लहान मुलं अभ्यास करतील आणि ते सहजतेने "महाराज " लहान वयातच मुलांना कळतील!! खूप खूप धन्यवाद 🙏🙏 वैदेही ने या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.. खूप खूप अभिनंदन बाळा तुझे Thank you for watching the video❤❤ video Aavdlyas like & comment karayala visaru naka!!! once again Thank you all of you

Comments