Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб हे पथ्य पाळलं तर हार्ट अटॅक ब्लोकेजेस होणार नाही I हृदयविकार कसे बरे होतील I हार्ट अटॅक वर उपाय I в хорошем качестве

हे पथ्य पाळलं तर हार्ट अटॅक ब्लोकेजेस होणार नाही I हृदयविकार कसे बरे होतील I हार्ट अटॅक वर उपाय I 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हे पथ्य पाळलं तर हार्ट अटॅक ब्लोकेजेस होणार नाही I हृदयविकार कसे बरे होतील I हार्ट अटॅक वर उपाय I

सध्या तरुण व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक , ब्लोकेजेस असे आजार होताना दिसत आहेत . या विडियो मध्ये हृदयविकार होवू नये म्हणून काय पथ्य पाळावे जेणेकरून हृदयाचा त्रास होणार नाही यासंदर्भात माहिती दिलेली आहे . तसेच ज्या व्यक्तींना हार्ट संबंधी प्रॉब्लेम आहेत त्यांचे हृदयविकार कसे बरे होतील? यावर माहिती दिली आहे . हार्ट पेशंट ने अवश्य हा विडियो पहावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे. #हृदयविकार_कशामुळे_होतो #ह्रदयविकार हार्ट अटॅक ची लक्षणे #हार्ट_अटॅक_येण्याची_लक्षणे #हार्ट_अटॅक_वर_उपाय #हार्ट_ब्लोकेज Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी https://amzn.to/3ILOG40 शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड https://amzn.to/3wPZT0Z पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल https://amzn.to/3JUtvOA पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic https://amzn.to/3J5zPlf पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी https://amzn.to/36GZsLJ Best chyavanprash https://amzn.to/3NyleC9 Organic Jaggery https://amzn.to/383f8t6 Buy good quality honey https://amzn.to/383f8t6 आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील. युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता. हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=uEtaw.... 100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=vWpcL.... हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा. https://www.youtube.com/watch?v=pTxwP.... उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=8mA-0.... 🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥 CONSULTATION FEE - 500/ WhatsApp No - 9820301922 DISCLAIMER - Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel. Wishing you good health, fitness and happiness. Thanks & Regards आयुर्वेदशास्त्र आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर डॉक्टर रामेश्वर रावराणे फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16 अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ मीरा रोड पूर्व ठाणे 401107 वेळ सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील रविवारी संध्याकाळी बंद राहील अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Comments