Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Grampanchayat Elections नेमक्या कशा होतात ? चिन्ह, पॅनेल, पक्ष ते खर्चापर्यंत सगळं गणित समजून घ्या

#BolBhidu #GrampanchayatElection #MaharashtraGrampanchayat सध्या गावागावात राडा सुरू आहे. गावच्या ग्रामपंचायतिच्या इलेक्शन सुरू आहेत. पॅनेल लागल्यात ढाब्यावर गर्दी जमल्या. शेतात पार्ट्या झडू लागल्यात. पोरं रिला करून दमायल्यात. ते पार चीन इकडं बांधावर आलं तरी कोणाला फरक पडणार नाय. आत्ता मुद्दा एकच पॅनेल कुणाचं लागणार ? ग्रामपंचायतीच्या इलेक्शन म्हणजे एकदम दर्दी विषय. इथं तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काहीही करू शकत नाही. पण कसंय शहरातल्या पोरांना ग्रामपंचायतीच्या इलेक्शन कळत नाहीत. नेमकं कसं असतंय इलेक्शन, कसा असतोय राडा, गावकी भावकीचं गणित काय असतंय आणि सभ्य भाषेत ग्रामपंचायतीच्या निवडणूका कशा होतात हो ? तेच पाहूयात. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments