Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Aurangabad West Vidhansabha : संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी आखली रणनीती | LetsUpp в хорошем качестве

Aurangabad West Vidhansabha : संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी आखली रणनीती | LetsUpp 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Aurangabad West Vidhansabha : संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी आखली रणनीती | LetsUpp

Aurangabad West Vidhansabha : संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी आखली रणनीती - एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका नेत्याने माध्यमांसमोर नेटाने खिंड लढवली. या नेत्याचे नाव म्हणजे संजय शिरसाट. शिरसाट यांनी पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. तसे एक पत्रच काढले होते. आता याच शिरसाट यांच्या एका-एका टीकेचे आणि विधानांचे उट्टे काढण्यासाठी ठाकरे यांनी मतदारसंघात फिल्डिंग लावली आहे. एका बड्या नेत्याला पक्षात घेत विधानसभेसाठी ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. नेमका कोण आहे हा नेता आणि यंदा संजय शिरसाट यांना पश्चिम औरंगाबाद मतदारसंघात रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय रणनीती आखली आहे? याचाचं लेट्सअप मराठीने घेतलेला ग्राउंड झिरो आढावा... - #SanjayShirsat #rajendradarda #chandrakhantkhaire #vidhansabha #VidhanSabhaElection #aurangabad #sambhajinagar #औरंगाबाद #ImtiazJaleel #AIMIM #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #औरंगाबाद_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Comments