Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खमंग, पौष्टिक, थालीपीठ. | सर्व जण आवडीने खातील असा पोटभरीचा नाष्टा. в хорошем качестве

खमंग, पौष्टिक, थालीपीठ. | सर्व जण आवडीने खातील असा पोटभरीचा नाष्टा. 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खमंग, पौष्टिक, थालीपीठ. | सर्व जण आवडीने खातील असा पोटभरीचा नाष्टा.

साहित्य आणि प्रमाण तीन ते चार व्यक्तींसाठी. दोन वाटी ज्वारीचे पीठ. दोन वाटी गव्हाचे पीठ. एक वाटी बेसन पीठ. छोटे चार ते पाच चमचे तेलाचे मोहन. दोन मध्यम आकाराचे कांदे. थोडी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने. हिरवी मिरची आले आणि लसूण याचे वाटन. चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, धना जिरा पावडर. एक चमचा धने, एक चमचा जिरे,एक चमचा बडीशेप. थालपीठ नक्की करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका. धन्यवाद प्रतिभा फिरोदिया😊.

Comments