Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर в хорошем качестве

यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर

यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर #Godavaritai_Munde_Ramesh_Buva_Sengaovkar नवनवीन अभंग गवळणी कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करून लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका #यारेनाचूप्रेमानांदे#गोदावरीबाई मुंडे 0:30 यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ || जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ || चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ || झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ || आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ || विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे||५|| 9:27 सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ।। शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगुट ।। वेद शास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ।। ज्ञानाबाईंचे चरणी । शरण एकाजनार्दनी ।। 18:00 ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥ मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥ ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥ जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥ यारे नाचू प्रेमा नंदे यारे नाचू प्रेमा नंदे अभंग यारे नाचू प्रेमा नंदे अभंग नोटेशन यारे नाचू प्रेमा नंदे रामनामाची या शिंदे यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे नोटेशन सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी अभंग सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी अभंग नोटेशन सर्व सुखाच्या लहरी सर्व सुखाच्या लहरी अभंग ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर अभंग ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नोटेशन ज्ञानाचा सागर अभंग ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर गोदावरी मुंडे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर स्टेटस ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर अभंग नोटेशन ज्ञानाचा सागर नोटेशन

Comments