У нас вы можете посмотреть бесплатно सुंदर गौळण : कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Hello, I am Mr.Pradip Suryakant Dhere. Welcome you all in my You Tube channel 'Santanche Sangati'. Through this channel I present Bhajanas, Abhanga ,Gaulans,Bharuds,Kirtans,and pravachans.I reqest you to like,share and subscribe my channel so that You can get the notifications of my videos.Thank you so much राम कृष्ण हरी मी श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे आपणा सर्वांचे ' संतांचे संगती ' या माझ्या मराठी युटूयूब चॅनलमध्ये मन:पुर्वक करतो . .संतांचे संगती या चॅनलवरती मी खास आपल्याकरिता संतांची मराठी , हिंदी भजने ( अभंग , गवळण , भारुड , किर्तन ,प्रवचन , हरिपाठ ) इं .व्हिडीओ तयार करुन प्रसारित करत आहे तरी कृपया आपण चॅनलला लाईक , शेअर व सब्स्क्राईब करा ही विनम्र विनंती . गायक : ह भ प श्री बप्पासाहेब महाराज देवकाते हार्मोनियम : ह भ प श्री भाऊसाहेब महाराज पालवे तबला : ह भ प श्री पंडित सर संपर्क : ह भ प श्री प्रदिप महाराज ढेरे मो 7038990295 अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख | राग : चारुकेशी • अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख गाय... गौळण : उभी ती अनयाची राधा | • सुंदर गौळण : उभी ती अनयाची राधा ग... अभंग : संतांचिये पायी खर्चावे शरीर | • अभंग : संतांचिये पायी खर्चावे शरीर अ... गौळण : अनंत ब्रह्मांडे उदरी | • गौळण : अनंत ब्रह्मांडे उदरी | हरी हा ... अभंग : पडता जडभारी | दासी आठवावा हरी || • अभंग : पडता जडभारी | दासी आठवावा हरी ... 🙏🚩 || राम कृष्ण हरी || 🚩🙏 सप्रेम जय हरी मी श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे संतांचे संगती या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मन:पुर्वक स्वागत करतो प्रिय भाविकांनो आपल्या पवित्र , पावन महाराष्ट्र भूमीतील थोर संत मंडळींनी ( माऊली महावैष्णव श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज , जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज आदी सर्व श्रीसंत ) आपल्या अभंगवाणीतून समाज प्रबोधनाचे , मानवी उध्दाराचे महान कार्य केले त्याच संतांचे अभंग , गौळणी व भारुडे ऐकण्यासाठी / शिकण्यासाठी संतांचे संगती या मराठी अध्यात्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ़ संतांचे संगती या मराठी युट्यूब चॅनल मधील काही अभंग व गौळणींच्या link येथे देत आहे ़ निळ्या link ला क्लिक करुन भजनानंद घ्या व संतांचे संगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणे करुन तुम्हाला संतांचे संगती युट्यूब चॅनलचे सर्व विडीओ मिळतील ़ बहुतांशी अभंग discription दिले आहेत आपण ते पाहू शकता आणखी आपले काही प्रश्न असल्यास ( उदा रागांची नावे , lyrics अभंग , गायक वादकांचे संपर्क , कमेंटद्वारे विचारु शकता लवकरात लवकर ( एक ते दोन दिवसात ) प्रश्नाचे उत्तर दिले जाईल काही तांत्रिक अडचणी आल्यास उत्तर देण्यास उशीर होऊ शकतो ़ टिप : माझ्याकडून अनावधानाने काही चुकीचे शब्द गेले असतील तर उदार अंत:करणाने मला क्षमा करावी व चुकीच्या गोष्टी कमेंट द्वारे सांगा जेणेकरुन मला चूक सुधरता येईल हिच विनम्र विनंती ़ 🙏🚩 || राम कृष्ण हरी || 🚩🙏 #मराठीगवळण #गवळण #मराठीगौळणी