Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा | आळंदी देवाची | KHED KESARI 2024 в хорошем качестве

भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा | आळंदी देवाची | KHED KESARI 2024


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा | आळंदी देवाची | KHED KESARI 2024

पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने व खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघ आयोजित भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा 2024 रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी फूट वाले धर्मशाळा, आळंदी देवाची येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी तालुक्यातील सर्व कुस्तीगीर, मार्गदर्शक व कुस्ती शौकीनांनी स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी ही विनंती. * खेड केसरी • 31000/- चांदीची गदा व ट्रॅक सुट * द्वितीय क्रमांक • 25000/- व ट्रॉफी, टी शर्ट * तृतीय क्रमांक • 15000/- व ट्रॉफी, टी शर्ट #khed_kesari_2024 #khed_kesari_alandi #खेड_केसरी_कुस्ती_स्पर्धा_2024 महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो. #Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling

Comments