Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोकण दिव्याचा थरार|Kokan Diva|Exploring Raigad в хорошем качестве

कोकण दिव्याचा थरार|Kokan Diva|Exploring Raigad 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोकण दिव्याचा थरार|Kokan Diva|Exploring Raigad

#कोकणदिवा #Fortsofmaharashtra #konkandiva नमस्कार मित्रांनो , मी ओंकार ऋषीकुमार लाड तुम्हा सर्वांचे Maharashtra Explorer ह्या YouTube channel मध्ये स्वागत आहे. सह्याद्रीमध्ये आपल्याला नानाविध प्रकारच्या पर्वतरांगा बघायला मिळतात, पण त्यात सरस ठरतो तो रायगड. रायगडाला चोहोबाजूंनी पर्वतरंगांचे अभेद्य संरक्षण लाभले आहे आणि म्हणूनच तो लांबून लगेच दृष्टीस पडत नाही. कोकणदिवा हा रायगडाच्या उत्तर दिशेला असून त्याचा मुख्यत: वापर हा रायगड आणि कावळे घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी करण्यात येत असावा असा निष्कर्ष काढता येतो. विशेष सूचना: १. गुहेच्या पुढे गडमाथ्यावर जाणारा मार्ग पावसाळ्यात निसरडा होत असल्याने काळजी घेणे महत्वाचे आहे. २. गारजाईवाडी मधील पाणी चांगले नसल्यामुळे सोबत भरपूर पाणी बाळगावे. विशेष सहकार्य :- पंकज देवळेकर प्रदीप बोराणे: 9403166403 तसेच माझे अगोदरचे व्हिडियो नक्की पहा १)किल्ले रायगड भ्रमंती भाग २:-    • किल्ले रायगड भ्रमंती २|Raigad Fort Gu...   २) थरारक कोकण दिवा:-    • कोकण दिव्याचा थरार|Kokan Diva|Explori...   ३) कोतूर्डे धरण:-    • koturde dam | कोतूर्डे धरण | Explorin...   . #maharashtraexplorer . सोबतच मला Instagram ला follow करायला विसरू नका. Instagram ID:- https://www.instagram.com/maharashtra...

Comments