Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ५ तास कोणतेही तांदूळ भिजवा इडली स्टीमरमध्ये 2 मिनिटात १६ वाफेचे पापड बनवायची भन्नाट पद्धत I Papad I в хорошем качестве

५ तास कोणतेही तांदूळ भिजवा इडली स्टीमरमध्ये 2 मिनिटात १६ वाफेचे पापड बनवायची भन्नाट पद्धत I Papad I 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



५ तास कोणतेही तांदूळ भिजवा इडली स्टीमरमध्ये 2 मिनिटात १६ वाफेचे पापड बनवायची भन्नाट पद्धत I Papad I

५ तास कोणतेही तांदूळ भिजवा इडली स्टीमरमध्ये 2 मिनिटात १६ वाफेचे पापड बनवायची भन्नाट पद्धत I Papad I #वाफेवरचेपापड #papad #Shandarmarathirecipe #vafevarchepapad #papadrecipes #papadrecipemarathi #vafevarchepadarth #valvan #valvanachepadarth #valvanrecipe #tandalachepapad #rice #recipes #video #cokking ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ कप रेशन तांदूळ स्वछ धुणे व ५ते ६ तास पाण्यात भिजत ठेवणे / wash 1 cup ration of rice and soak it in water for 5 to 6 hours १ कप तांदळा साठी अर्धा कप पाणी वापरा व मिक्सर ला बारीक वाटून ह्या / use half a cup of water for 1 cup of rice १ चमचा मैदा / a spoonful of flour १ कप तांदळा साठी १ चमचा पापड खार / 1 spoon of papadkhar for 1 cup of rice चवीनुसार मीठ / salt to teste १ चमचा जिरे / 1 tsp cumin १० मिनिट सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवा / keep covered for 10 minutes to set बारीक कापलेला कडीपत्ता / finely chopped coriander leaves पापड वाफवण्याचा २ पद्धतीत दाखवले आहेत तुम्हाला आवडेल ती पद्धत वापरा / 2 methods of steaming papad are shown,use whichever method you prefer

Comments