Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб "अस्वलां"सोबत सहजीवन जगणारे गाव|The forest Village in sindhudurga в хорошем качестве

"अस्वलां"सोबत सहजीवन जगणारे गाव|The forest Village in sindhudurga 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



"अस्वलां"सोबत सहजीवन जगणारे गाव|The forest Village in sindhudurga

निसर्ग जीवन हरवलेल्या माणसांना सांगा कसे जगायचे असते वन्य जीवांना आपलेसे करून... निसर्गाच्या दृष्टीने माणूस हाही एक क्षुल्लक प्राणी आहे पृथ्वीचा निर्माता नाही आणि तसे वागायचा प्रयत्न केला तर मानव जातीचा विनाश अटळ आहे.. सिंधुदुर्गातील सावंतवाडी आणि कोल्हापुरातील चंदगड तालुक्याच्या सीमेवरील एका गावात आजही बेरड समाजातील लोक अस्वल हत्ती वाघ आणि तळ कोकणातील घनदाट सह्याद्रीच्या अरण्यातील प्राण्यांसोबत शेकडो वर्षे रान जीवन जगत आहे... पण आज दिवसेंदिवस आजूबाजूच्या परिसरात होत असलेली अवैध जंगलतोड आणि शिकारी मुळे मानव प्राणी संघर्ष वाढत आहेत... आज पर्यंत अस्वलासारखे प्राणी समोर दिसून सुद्धा कधी हल्ले करीत नसत पण आज चित्र बदलत आहेत... ह्या लोकांनी कधी जंगल तोडले नाही कधी प्राण्यांना त्रास दिला नाही उलट त्यांचे अधिवास जपलेत त्यानं माणसांनी त्यांचे रंग बदलू नयेत.. निसर्गाच्या रंगाशी एकरूप होऊन जगावे..नाहीतर आपण नामशेष होऊ

Comments